Maharashtra

Suraj Chavan blessed with a baby girl viral hospital video with wife Sanjana

‘झापूक झुपूक’ फेम सूरज चव्हाण बाबा झाला; ‘बिग बॉस’ विजेत्याच्या घरी जन्माष्टमीला चिमुकलीचं आगमन

'झापूक झुपूक' स्टाईलने प्रसिद्ध झालेला बिग बॉस फेम सूरज चव्हाण बाबा झाला असून, जन्माष्टमीच्या दिवशी त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.

Gulabrao Patil speaking on Manoj Jarange Maratha reservation protest

‘कुणाच्या ताटातलं घेऊ नये, OBC ही शांत बसणार नाहीत’ मराठा आरक्षणावर गुलाबराव पाटलांचा इशारा

'कुणाच्या ताटातलं घेऊ नका, हक्कावर गदा आल्यास ओबीसी शांत बसणार नाहीत', असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

WhatsApp new chat theme and wallpaper update on iPhone screen

व्हॉट्सॲपने आणलं नवं भन्नाट फीचर; चॅटचा संपूर्ण लुक बदलून टाकणारी ही अपडेट पाहिलीत का?

व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी ५ नव्या चॅट थीम्स लाँच केल्या आहेत. या नव्या ॲनिमेटेड वॉलपेपर्समुळे युजर्सचा चॅटिंग अनुभव आता आणखी रंगतदार होणार आहे.

Sooraj Pancholi speaks on Disha Salian CBI probe by Bombay High Court

दिशा सालियन प्रकरण: ‘मला व्हिलन बनवणं थांबवा’; CBI चौकशीच्या आदेशानंतर सूरज पांचोलीचा मोठा गौप्यस्फोट

दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश मिळताच सूरज पांचोलीने आपल्याला जाणीवपूर्वक सॉफ्ट टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे.

Sambhaji Shinde incident

ठेकेदाराने भाजप नगरसेवकाला दिला धक्का; बदलापूर नगर परिषदेत खळबळ

बदलापूर नगर परिषदेत ठेकेदाराने भाजप नगरसेवक संभाजी शिंदेंना पायऱ्यांवरून ढकलल्याने खळबळ उडाली.

Shweta Mahale on DJ ban

काही भोंगे दररोज त्रास देतात, मग…? श्वेता महालेंचा सरकारला सवाल; नव्या वादाची शक्यता

गणेशोत्सवातील DJ बंदीवर श्वेता महालेंनी सवाल उपस्थित करत भोंग्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरलं.

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal controversy over Maratha reservation

‘मराठ्यांवर का जळता? महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली असून, ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र सदन खाल्ल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या राजकारणावरही ताशेरे ओढले आहेत.

Dahi Handi celebrations in Nagpur flouting DJ ban rules imposed by Police Commissioner

देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच डीजे बंदीचा फज्जा! नागपुरात लेझरच्या झगमगाटात दहीहंडी, पोलिसांसमोरच नियमांचे धिंडवडे

नागपुरात १ नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदीचे आदेश असतानाही, पोलिसांसमोरच डीजे आणि लेझरच्या दणदणाटात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे.

MPSC paper leak protest | Vijay Wadettiwar

मुजोर व्यवस्थेला जाग कधी येणार? विद्यार्थ्यांच्या आक्रोशावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

MPSC पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका करत संतप्त सवाल उपस्थित केला.

Yuvraj Singh funny video with Abhishek Sharma on his birthday

अभिषेक शर्माला युवराज सिंगची भन्नाट ‘शिक्षा’; वाढदिवशी कॅमेऱ्यासमोर काढल्या उठाबशा, व्हिडीओ चर्चेत

अभिषेक शर्माच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्याला उठाबशा काढायला लावल्या आहेत. सोबतच संयमाने खेळण्याची चार वचनंही घेतली आहेत.