Marathi News

Adinath Kothare Urmila Kanetkar Net Worth and divorce official announcement copy

तब्बल १५ वर्षांचा संसार मोडला; आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाची एकूण संपत्ती किती?

१५ वर्षांच्या संसारानंतर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर विभक्त झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार आदिनाथची संपत्ती २६ कोटी, तर उर्मिलाची संपत्ती १५-२० कोटी आहे.

Post Office Scheme passbook and money investment concept

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे गुंतवा अन् दरमहा मिळवा ९,२५० रुपये; काय आहे सरकारची ही भन्नाट योजना?

पैशांची १०० टक्के सुरक्षा आणि फिक्स इन्कम देणाऱ्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (POMIS) गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ९,२५० रुपये मिळवू शकता.

Sonam Wangchuk protest support by Hrithik Roshan and Shatrughan Sinha

सोनम वांगचुक यांना पोलिसांची बळजबरी अन् हृतिक रोशनची एन्ट्री; शत्रुघ्न सिन्हांचा सरकारला थेट सवाल

सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यावर खळबळ उडाली आहे. आता हृतिक रोशन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला.

Maharashtra Weather heavy rain clouds over fields and IMD alert indicator

तब्बल १० दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस परतला; हवामान विभागाचा ‘हा’ मोठा इशारा

राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आयएमडीने पुणे, साताऱ्यासह देशातील १३ राज्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे.

Uddhav Thackeray

‘रामरक्षकांसोबत आहात की मंदिर लुटणाऱ्यांसोबत?’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

नागपूरातील 'रामरक्षा' कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि RSS यांच्यावर जोरदार टीका करत अनेक थेट सवाल उपस्थित केले.

Supriya Sule

सुप्रिया सुळेंना डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’ सल्ला; पुढील 2 आठवडे भाषणे आणि मुलाखती बंद

घशात सूज आढळल्याने डॉक्टरांनी सुप्रिया सुळे यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्ण व्हॉइस रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.

Damania-Thackeray

उद्धव ठाकरेंसारखा घर बसल्या पाठिंबा देतात; सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचा टोला

सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके प्रकरणावर अंजली दामनिया यांनी केंद्र सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Abhijit Dipke

जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंवर शाईफेक; ‘500 रुपयांत गुंड घुसवले’ असा गंभीर आरोप

जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान अभिजित दिपकेंवर शाईफेक झाली. त्यानंतर त्यांनी आंदोलनात पैसे देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला.

Sanjay Raut

‘सरकारचा हा लक्ष विचलित करण्याचा डाव’; जंतरमंतर कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत ही कारवाई लक्ष विचलित करण्यासाठी केल्याचा दावा केला.

Sharad Pawar-Wangchuk

सोनम वांगचुक रुग्णालयात; शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल, ‘आंदोलन थांबणार नाही’

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.