Crime

Question mark on police investigation in Sant Eknath Sugar Factory 30 crore loan scam and Sachin Ghayal arrest delay

FIR होऊन ६ महिने उलटले, तरी सचिन घायाळ मोकाट कसा? राजकीय गौडबंगाल? पोलीस यंत्रणा झोपलीये का?

३० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात एफआयआर आणि कोर्टाने जामीन नाकारूनही आरोपी सचिन घायाळ ६ महिने पोलिसांना कसे सापडले नाहीत? पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह.

Dhorkin beef raid by MIDC Paithan police 2026

गोमांस कारवाई! ६३ वर्षांचा वृद्ध एकटा २०० किलो गोमांस कसं कापू शकतो? पोलिसांचा ‘माफियांना’ वाचवण्याचा डाव?

ढोरकीन येथील कुरेशी मोहल्ल्यात पोलिसांनी छापा मारून २०० किलो गोमांस जप्त केले असून, या कारवाईत एका ६३ वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली आहे.

Sachin Ghayal gets interim bail from High court in Sant Eknath Sugar Factory loan scam

संत एकनाथ साखर कारखाना घोटाळा: सचिन घायाळ यांना हायकोर्टाचा अंतरिम जामीन; काय आहे ३० कोटींचा खेळ?

३० कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप असलेले सचिन घायाळ यांना नव्या ऑडिट रिपोर्टमुळे औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा, १० सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण.

Bidkin Police Action on Tobacco and Gutkha Sellers Near Schools

शाळकरी मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या गुटखामाफियांवर बिडकीन पोलिसांचे ‘सर्जिकल स्ट्राईक’!

बिडकीन पोलिसांनी शाळांच्या आवारात तंबाखू आणि सिगारेट विकणाऱ्या १५ विक्रेत्यांवर धाडी टाकत गुन्हे दाखल केले असून २ दिवसात ५.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Bogas Kamgar Scam fake registration in Bidkin Paithan

बोगस कामगार घोटाळा: मजुरांच्या घामावर दलालांचा डल्ला! बिडकीन बनले केंद्रबिंदू

पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांमध्ये मोठा बोगस नोंदणी घोटाळा समोर आला आहे. दलालांकडून खऱ्या मजुरांची आर्थिक लूट सुरू असून धनदांडग्यांची नोंदणी केली जात आहे.

Dhorkin Beef Raid: MIDC Paithan Police seized 200 kg beef in a raid at Dhorkin village Chhatrapati Sambhajinagar

ढोरकीनमध्ये पोलिसांचा छापा: घरातच सुरू होता खाटीकखाना, तब्बल २०० किलो गोमांस जप्त

ढोरकीन (ता. पैठण) येथील कुरेशी मोहल्ल्यात घरातूनच सुरू असलेल्या बेकायदेशीर खाटीकखान्यावर पोलिसांनी छापा मारला. यात तब्बल २०० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे.

Bidkin DMIC Pipeline Accident: Police investigation at DMIC pipeline accident site in Paithan Chhatrapati Sambhajinagar

बिडकीन DMIC पाईपलाईनचे काम जीवावर बेतले! कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाने मजुराचा मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल

पैठणच्या इसारवाडी शिवारात पाईपलाईनच्या कामात कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे मातीखाली दबून मजुराचा मृत्यू झाला असून, ठेकेदार व मालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

Police chase illegal sand smuggling tractor at midnight in Paithan Chhatrapati Sambhajinagar

मध्यरात्री वाळू माफियांचा थरार! पोलिसांचा ट्रॅक्टरला पाठलाग अन् वाळू रस्त्यावर ओतून पळ काढला…

पैठणमध्ये मध्यरात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा पोलिसांनी थरारक पाठलाग केला. चालकाने वाळू रस्त्यावर ओतून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

Police investigating a murder case in Bidkin DMIC area Chhatrapati Sambhajinagar

संशयाचं भूत मानगुटीवर! चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा गळा आवळून खून

बिडकीनच्या डीएमआयसी भागात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

LCB Police busted illegal gutkha smuggling in white scorpio at Chittegaon Chhatrapati Sambhajinagar

गुटखा माफियांचा पर्दाफाश! स्कॉर्पिओतून गुटखा तस्करी, ५ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

चित्तेगावमध्ये स्कॉर्पिओतून होणारी गुटखा तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली असून, गाडीसह तब्बल ५ लाख ३९ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.