Job opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये Job opportunity विविध पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये संचालक (वित्त), संचालक (देखभाल) आणि महाव्यवस्थापक (देखपाल) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवार आजपासूनच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (Job opportunity) 2 जून 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या ई-मेलला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
संचालक कार्यालय (वित्त), महामुंबई ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, NaMTTRI बिल्डिंग, नवीन MMRDA शेजारील प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051
अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)
संचालक (वित्त) : rect.df@mmmocl.co.in
संचालक (देखभाल): rect.dm@mmmocl.co.in
महाव्यवस्थापक (देखभाल): rect.gmm@mmmocl.co.in
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://mmrda.maharashtra.gov.in/home
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ‘हे’ ट्विट चर्चेत
- IPL 2023 | आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने बदलला कॅप्टन; ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
- Sharad Pawar | आत्मचरित्राच्या माध्यमातून शरद पवारांची काँग्रेसवर थेट टीका; म्हणाले…
- Sushma Andhare | शरद पवारांना सुषमा अंधारेंच भावनिक पत्र; म्हणाल्या…
- Sharad Pawar | अजित पवारांचा पत्ता कट? राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार ‘ही’ महिला