
भाजपचा DNA आता कारखानदारांचा, देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 'ओबीसी जनता पार्टी' स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे. 'भाजपचा डीएनए आता ओबीसींचा राहिला नसून तो कारखानदारांचा झालाय', अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
अभिजीत दिपकेंच्या ‘संसद चलो’ मोर्चाला पोलिसांचा ब्रेक? दिल्लीत कलम १६३ लागू, अन्यथा थेट कारवाईचा इशारा
नीट पेपरफुटीविरोधात पुकारलेल्या 'संसद चलो' मोर्चाला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार. नवी दिल्लीत कलम १६३ लागू, नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा.
मोठा राजकीय ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना पूर्णविराम
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चांना मंत्री संजय शिरसाट यांनी पूर्णविराम दिला आहे. दोन्ही गटांना अटी मान्य नसल्याने विलीनीकरण होणार नसल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय.
अल निनोचा धोका खरंच टळलाय का? हवामान तज्ज्ञांचा यंदाच्या पावसाबाबत सर्वात मोठा अंदाज
राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंवर थेट गुन्हा दाखल करा! मुंबईत पुकारलेल्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप
उद्धव ठाकरेंनी मुंबईत पुकारलेल्या आंदोलनावर अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा तीव्र आक्षेप. शिवाजी पार्क सायलेन्स झोन असल्याने हे आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा करत कारवाईची मागणी.
फेसबुकवरील ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात; गोड बोलून ५६ वर्षीय व्यक्तीला ७ लाखांचा चुना
फेसबुकवर 'रशियन' तरुणीची मैत्री स्वीकारणं एका व्यक्तीला महागात पडलंय. कस्टम कारवाईची भीती दाखवून या व्यक्तीकडून तब्बल सात लाख रुपये उकळण्यात आले.
ठाकरे गटाला मोठा धक्का; ६ खासदार शिंदेंकडे; सर्वोच्च न्यायालय गुलाम, संजय राऊतांचा गंभीर आरोप
ठाकरे गटाच्या ६ फुटीर खासदारांना लोकसभा सचिवालयाकडून अधिकृत मान्यता. यावर संतापलेल्या संजय राऊतांनी न्यायव्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे.
परळीत ‘डी कंपनी’च्या नावाने दहशत; ‘पायावर नाही, मुंडकं उडवा आणि माझ्याकडे आणा’ थेट नगरसेवकाचा आदेश
परळीत एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; नगरसेवकाने दिला व्हिडिओ कॉलवर आदेश. तर दुसरीकडे शासकीय काम करणाऱ्या बीएलओलाही बेदम मारहाण.
न्यायालयाकडून मराठा आंदोलकांना जामीन; पण ८१ गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार का?
पैठण न्यायालयाने २०२० च्या आंदोलनातील मराठा नेत्यांना जामीन मंजूर केला आहे. दुसरीकडे राज्यभरातील ८१ गंभीर गुन्हे मागे घेता येणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.














