Mobile

Elon Musk and Mukesh Ambani regarding Starlink India satellite internet dispute.

‘स्टारलिंक’वरून इलॉन मस्क पुन्हा भडकले; अंबानी समर्थकांचे युक्तिवाद ठरवले ‘हास्यास्पद आणि ढोंगी’

—

भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यावरून इलॉन मस्क यांनी मुकेश अंबानींच्या समर्थकांवर निशाणा साधला असून, त्यांचे युक्तिवाद हास्यास्पद आणि दुटप्पी असल्याचे म्हटले आहे.

Whatsapp rolling out feature to add social media profile links

WhatsApp वर मेसेजेसना रिप्लाय देण्याचं टेन्शन संपलं, AI फीचरमुळे काम होणार सोपं

—

व्हॉट्सॲप बिझनेस ॲपमधील एआय आणि ऑटो-रिप्लाय फीचरमुळे कामात व्यस्त असताना मेसेजेसना आपोआप रिप्लाय देणं आता शक्य झालं आहे.

What could be special about iPhone 17? Know the details

आयफोनचा स्फोट; जखमी तरुणाला नवीन फोन आणि उपचाराचा खर्च देण्याचे अ‍ॅपलला ग्राहक आयोगाचे आदेश

—

अलीगढमध्ये आयफोनचा स्फोट होऊन जखमी झालेल्या तरुणाला अ‍ॅपलने नवीन फोन आणि वैद्यकीय खर्चाची भरपाई द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल ग्राहक आयोगाने दिला आहे.

TRAI New Rules: कॉलिंग, SMS चे स्वस्त प्लॅन बंधनकारक

TRAI चा मोबाईल ग्राहकांना दिलासा; इंटरनेट डेटाविना स्वस्त रिचार्ज प्लॅन देणे कंपन्यांना बंधनकारक

—

ट्रायने दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट डेटाविना केवळ कॉलिंग आणि एसएमएसचे अल्प मुदतीचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.

iPhone 17 Pro Max price drop and Croma exchange offers

मोठी ऑफर: iPhone 17 Pro Max च्या किमतीत घसरण; मिळतोय 74,990 रुपयांत

—

क्रोमावर iPhone 17 Pro Max वर सवलत जाहीर झाली असून, एक्सचेंज ऑफरनंतर हा फोन 74,990 रुपयांच्या प्रभावी किमतीत मिळत आहे.

iPhone 17 smartphone on display with Flipkart discount offer

iPhone 17 Discount: फ्लिपकार्टवर बंपर ऑफर, ८२ हजारांचा आयफोन ५४ हजारांच्या खाली!

—

फ्लिपकार्टवर आयफोन १७ अतिशय स्वस्तात उपलब्ध असून, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास हा प्रीमियम फोन ५४ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.

WhatsApp new chat theme and wallpaper update on iPhone screen

व्हॉट्सॲपने आणलं नवं भन्नाट फीचर; चॅटचा संपूर्ण लुक बदलून टाकणारी ही अपडेट पाहिलीत का?

—

व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी ५ नव्या चॅट थीम्स लाँच केल्या आहेत. या नव्या ॲनिमेटेड वॉलपेपर्समुळे युजर्सचा चॅटिंग अनुभव आता आणखी रंगतदार होणार आहे.

Leaked SIM trays showing the upcoming iPhone 18 Pro in Dark Cherry, Sky Blue and Silver colors

iPhone 18 Pro कलर लीक! ‘या’ ३ नव्या भन्नाट रंगांमध्ये येणार ॲपलचा नवीन स्मार्टफोन, लाँचिंगपूर्वीच मोठी माहिती उघड

—

लाँचिंगपूर्वीच iPhone 18 Pro चे डार्क चेरी आणि स्काय ब्लू सारखे नवे आकर्षक रंग समोर आले असून, कॅमेरा आणि बॅटरीचे फीचर्सही लीक झाले आहेत.

iPhone 18 Pro Max running iOS 27 with dual iPhone single number feature

Apple चा मोठा धमाका! आता एकाच नंबरवर चालणार दोन आयफोन, ‘या’ फीचरने टेक जगतात खळबळ

—

iOS 27 च्या नव्या 'आयफोन हँडऑफ' फीचरमुळे युजर्सना आता एकाच नंबरवर दोन आयफोन वापरता येणार असून, याची मोठी चर्चा सुरू आहे.

Apple iPhone 18 Pro launch event details and upcoming foldable ultra features

iPhone 18 Pro: ९ सप्टेंबरला ॲपलचा मोठा इव्हेंट; बाजारात येणार पहिलावहिला फोल्डेबल आयफोन?

—

ॲपलच्या बहुचर्चित इव्हेंटमध्ये iPhone 18 Pro सिरीज आणि पहिलावहिला फोल्डेबल फोन 'Ultra' लाँच होण्याची शक्यता आहे. ९ सप्टेंबरला हा इव्हेंट पार पडेल.

123…9 Next