Monday - 5th June 2023 - 6:57 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Sanjay Raut | “जवानांची पुलवामात हत्या केली आणि नंतर त्याच राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात” : संजय राऊत

"Soldiers were killed in Pulwama and then won the elections by doing the same politics" : Sanjay Raut

by Nilam
15 April 2023
Reading Time: 1 min read
"Soldiers were killed in Pulwama and then won the elections by doing the same politics" : Sanjay Raut

नुकताच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी एका मुलाखतीदरम्यान खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना लक्ष्य केलं असून त्यांनी थेट त्यावेळी आपल्याला गप्प राहायला सांगितल्यातं आल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत( Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दात प्रश्न विचारून टीकास्र सोडलं आहे.

Share on FacebookShare on Twitter

Sanjay Raut | मुंबई: 14 फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा हल्ल्यासंदर्भात नुकताच जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी एका मुलाखतीदरम्यान खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना लक्ष्य केलं असून त्यांनी थेट त्यावेळी आपल्याला गप्प राहायला सांगितल्यातं आल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत( Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दात प्रश्न विचारून टीकास्र सोडलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत (What did Sanjay Raut say)

खासदार संजय राऊत आपल्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात त्यांनी आज थेट भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “हा मोठा गौप्यस्फोट नाही. ही गोष्ट देशाला आधीच माहिती होती की पुलवामा हल्ल्यात काहीतरी घोटाळा आहे. यात तेव्हा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणारे तेव्हाचे सत्ताधारी निवडणुका जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील असं म्हटलं जात होतं. आम्ही हे प्रश्न वारंवार विचारायचा प्रयत्न केला की पुलवामा हल्ल्यात ३०० किलो आरडीएक्स पोहोचलं कसं? पुलवामाच्या रस्त्यावरून कधीही सुरक्षा कर्मचारी प्रवास करत नाहीत. त्यांना विमान का दिलं गेलं नाही? की त्यांची पुलवामात हत्या करावी आणि नंतर त्याचं राजकारण करून निवडणुका जिंकाव्यात अशी काही योजना होती? पण असे प्रश्न विचारणाऱ्यांना राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणून गप्प करण्यात आलं”, असं संजय राऊत यांनी परखड शब्दातमोदींवर आणि भाजपवर टीका केली आहे.

सत्यपाल मलिक याचा गौप्यस्फोट: (Satya Pal Malik’s Secret Blast)

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका मुलाखतीमध्ये खळबळजनक दावा केला आहे.सत्यपाल मलिक म्हणाले की, “सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा”, असा खळबळजनक गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

  • Job Opportunity | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
  • Nana Patole । “भाजपला गांधी नावाची भिती वाटते” नाना पटोलेंचा चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार
  • Wrinkles | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
  • BSF Recruitment | भारतीय सुरक्षा दलामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • BJP| “भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल…” या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
SendShare35Tweet15Share
Previous Post

Satya Pal Malik | “मी पंतप्रधान मोदींना सांगितलं पुलवामा हल्ला आपल्याच चुकीमुळे झालाय, पण त्यांनी मला…”; माजी राज्यपालांचा मोठा गौप्यस्फोट

Next Post

Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात, 13 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Nitesh Rane ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका
Editor Choice

Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका

Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात
Editor Choice

Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

महत्वाच्या बातम्या

Odisha Train Accident रेल्वे अपघातात हरवलं प्रेम! फुटलेल्या कोचजवळ सापडलं प्रेमपत्र
Editor Choice

Odisha Train Accident | रेल्वे अपघातात हरवलं प्रेम! फुटलेल्या कोचजवळ सापडलं प्रेमपत्र

Apple New Launch ॲपल करणार 'हे' नवीन प्रॉडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते जाणून घ्या
Technology

Apple New Launch | ॲपल करणार ‘हे’ नवीन प्रोडक्ट लॉन्च! कधी आणि कोणते? जाणून घ्या

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना
Editor Choice

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

Rain Update येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी
climate

Rain Update | येत्या 2 ते 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता! ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी

NEWSLINK

Sachin Tendulkar | मूग गिळून गप्प का? काँग्रेसने सचिनच्या घराबाहेर लावले पोस्टर

Sharad Pawar | ठाकरे परदेशात; पवार-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय?

Odisha Train Accident | मृतदेहांच्या ढिगाऱ्यात 12 तासांपासून स्वतःच्या मुलाला शोधताना बाप गहिवरला

Ravindra Jadeja | भारतीय संस्कृती जपणाऱ्या रवींद्र जडेजाच्या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहे का?

WTC Final | पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण ठरणार वर्ल्ड चॅम्पियन? जाणून घ्या

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत भर! संघातील ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखाप्रतग्रस्त

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In