Job Opportunity | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (Visvesvaraya National Institute of Technology), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (Visvesvaraya National Institute of Technology), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ सहयोगी (तांत्रिक), कनिष्ठ सहयोगी (तांत्रिक) आणि कार्यालय सहयोगी पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

spwanjari@civ.vnit.ac.in

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://vnit.ac.in/

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1IUEkkyrg6CP8M5XIr2-z9a23ZYoTqAKG/view

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही