मोठी बातमी

Maharashtra Cabinet Decisions | CM Devendra Fadnavis

लता मंगेशकर विद्यापीठाला मंजुरी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लता मंगेशकर विद्यापीठासह दोन विद्यापीठांना मंजुरी आणि क्रीडा, महसूल व न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Raju Shetti on sugar price hike

‘देशात साखर घोटाळा’; वाढत्या दरांवर राजू शेट्टींचा गंभीर आरोप

वाढत्या साखरेच्या दरांवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी सरकारवर गंभीर आरोप करत गोडाऊन तपासणीची मागणी केली.

Chandrashekhar Bawankule on Amravati hospital fire

3 नवजातांचा मृत्यू; ‘दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा’, बावनकुळेंचा इशारा

अमरावती NICU आगीत तीन नवजातांचा मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री बावनकुळेंनी चौकशीचे आदेश देत दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला.

Manoj Jarange Maratha reservation protest

मनोज जरांगेंचा इशारा अन् सरकारची शिष्टाई; अंतरवाली सराटीत आज मोठी चर्चा

29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

Asim Sarode on Uddhav Thackeray

‘उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते’; असीम सरोदे यांचे मोठे विधान

असीम सरोदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा करत मोठे विधान केले आहे.

Nitesh Rane on Ganeshotsav

‘अंडी फेकत असाल तर ईद येतेय लक्षात ठेवा’; गणेश मिरवणुकीवरून नितेश राणेंचा इशारा

माझगाव मोरया गणपती मिरवणुकीवर अंडी-दगडफेकीच्या आरोपानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ‘ईद येतेय’ असा इशारा दिला.

Sanjay Raut challenges PM Modi tea seller claim

‘मोदींनी चहा विकला याचा पुरावा आणा, राजकारण सोडतो’; संजय राऊतांचं थेट आव्हान

मोदींच्या चहा विकण्याच्या दाव्यावर संजय राऊत यांनी सवाल उपस्थित करत फडणवीसांवर निशाणा साधला.

Fadnavis Shinde Sunetra Pawar meeting

फडणवीस-शिंदे-सुनेत्रा पवार एकत्र; महायुतीत ‘डिनर डिप्लोमसी’

मंत्रिमंडळ बैठकीनंतर वर्षा बंगल्यावर फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवारांची महायुतीतील समन्वयावर चर्चा होणार आहे.

Kangana Ranaut and Taapsee Pannu controversial Bollywood fight

कंगनाचा तापसी पन्नूवर थेट निशाणा; आई-वडिलांना वादात ओढत विचारला संतापजनक सवाल

तापसी पन्नूच्या वक्तव्यावर कंगना रनौत प्रचंड भडकली आहे. तिने तापसीला 'स्वस्त कॉपी' म्हणत तिच्या आई-वडिलांनाही या वादात ओढले आहे.

Bhuleshwarcha Raja Ganpati idol accident reason investigation Mumbai

भुलेश्वरच्या राजाच्या दुर्घटनेला खड्डे जबाबदार की दुसरंच काही? अग्निशमन दलाच्या माहितीतून मोठा गौप्यस्फोट

भुलेश्वरच्या राजाच्या मिरवणुकीत झालेल्या भीषण दुर्घटनेमागे खड्डे नव्हे, तर तुटलेलं वेल्डिंग कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.