मोठी बातमी
‘रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही’; फडणवीसांचा धमकी देणाऱ्यांना इशारा
रामगिरी महाराजांना मिळणाऱ्या धमक्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर भूमिका घेत इशारा दिला.
साखरेच्या वाढत्या दराने चिंता वाढली; सिद्धेश्वर कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची गर्दी
साखरेच्या वाढत्या दरामुळे सोलापुरात 27 रुपये किलो साखरेसाठी शेतकरी आणि ग्राहकांची मोठी गर्दी झाली.
‘भाजपला राजकीय निवृत्ती घ्यायला भाग पाडू’; ममता बॅनर्जींचा इशारा
ममता बॅनर्जी यांनी राजकारणातून संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट करत भाजपविरोधातील लढाई सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.
‘एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा’; विजय वडेट्टीवारांची इच्छा
देवेंद्र फडणवीसांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त करत मोठे राजकीय वक्तव्य केले.
लाडक्या बहिणीसाठी पुन्हा इतर विभागांच्या तिजोरीवर डल्ला! सामाजिक न्याय विभागाचे ३४४ कोटी वळवले
लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवले आहेत.
संभाजीनगर सत्र न्यायालयातील कॅन्टीन FDA च्या रडारवर? वकिलाच्या FDA कडे तक्रारीने खळबळ
छत्रपती संभाजीनगर सत्र न्यायालय परिसरातील कॅन्टीनची तातडीने अन्न सुरक्षा तपासणी करण्याची मागणी उच्च न्यायालयाचे वकील ॲड. ईश्वर नरोडे यांनी FDA कडे केली आहे.
साखरेच्या दरवाढीवर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; साठेबाजी रोखण्यासाठी नवा नियम
साखरेच्या वाढत्या दरांवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले.
‘8.7 कोटी तरुण ना शिक्षणात, ना नोकरीत’; मोदी सरकारवर खर्गेंचा हल्लाबोल
8.7 कोटी तरुण शिक्षण, नोकरी किंवा प्रशिक्षणापासून दूर असल्याचा दावा करत खर्गेंनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
‘महिला आरक्षण 2034 पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न’; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
महिला आरक्षण 2034 पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.
फडणवीसांची नेत्यांना सक्त ताकीद; ‘एकमेकांवर सार्वजनिक टीका नको’
मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीतील नेत्यांना समन्वय राखण्याचे आणि सार्वजनिक टीका टाळण्याचे निर्देश दिले.














