मोठी बातमी
तिरंगा गाऊनवरून देशात खळबळ, राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपांवर उर्वशी रौतेलाचं थेट उत्तर
मिस युनिव्हर्स इंडिया 2026 मध्ये तिरंगा गाऊन परिधान केल्याने उर्वशी रौतेलावर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप झाला, ज्यावर तिने सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे.
‘सस्ती कॉपी’ आणि संस्कारांवरून वाद, अखेर तापसी पन्नूने सुनावले खडेबोल
कंगना रणौतने केलेल्या 'सस्ती कॉपी' आणि संस्कारांवरील टीकेवर तापसी पन्नूने मौन सोडले आहे. तिने हा वाद मीडियामुळेच जिवंत असल्याचा थेट आरोप केला आहे.
Kriti Sanon: ‘संस्कृती हृदयात असते, नेकलाईनमध्ये नाही’; कृती सॅननने ट्रोलर्ससह कंगनालाही सुनावलं
रक्षाबंधनाच्या जाहिरातीत घातलेल्या कपड्यांवरून आणि कुत्र्याला राखी बांधल्यावरून ट्रोल झालेल्या कृती सॅननने, संस्कृती 'नेकलाईन'मध्ये नसून हृदयात असते, असे म्हणत ट्रोलर्सची बोलती बंद केली.
ओबीसी नेतृत्वात फूट? लक्ष्मण हाकेंच्या 1 सप्टेंबरच्या मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध
1 सप्टेंबरच्या ओबीसी मोर्चावरून लक्ष्मण हाके आणि बबनराव तायवाडे आमनेसामने आल्याने ओबीसी नेतृत्वातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
पुण्याचा शनिवारवाडा थेट संभाजीनगरमध्ये? काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टरवरून सोशल मीडियावर जोरदार खिल्ली
महाराष्ट्र काँग्रेसने 'छात्रों की गूंज' च्या नव्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली पुण्याचा शनिवारवाडा दाखवल्याने खळबळ उडाली. फजितीनंतर काँग्रेसने सोशल मीडिया पोस्ट डिलीट केली आहे.
काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ पोस्टरमध्ये मोठी गल्लत; छत्रपती संभाजीनगरला दाखवला चक्क ‘शनिवारवाडा’!
महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केलेल्या 'छात्रों की गूंज' च्या नव्या पोस्टरवर छत्रपती संभाजीनगरच्या नावाखाली पुण्याचा शनिवारवाडा दाखवल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
‘सरकारला झोपेतून जागं करावं लागेल’; स्मार्ट मीटरविरोधात रोहित पवारांचा एल्गार
रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार मोर्चा काढण्यात आला.
रुपाली चाकणकरांचा ओटीटीवर दबाव, मानसिक छळ; दिपाली सय्यद यांचा मोठा गौप्यस्फोट
रुपाली चाकणकर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणून आपला मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केला असून चक्क ५०० कोटींचा दावा ठोकला आहे.
MPSC पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; फेरपरीक्षेची केली मागणी
औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत परीक्षा रद्द करून फेरपरीक्षेची मागणी केली.
रक्षाबंधनाला भावासाठी राखी घेताय? बाजारातील ‘ही’ चूक टाळा, शास्त्र काय सांगतंय पाहा…
रक्षाबंधनासाठी राखी निवडताना केवळ आकर्षकपणा न पाहता तिचे पावित्र्य महत्त्वाचे आहे. शास्त्रानुसार लाल, पिवळा धागा आणि चंदन-तुळशीची राखी अत्यंत शुभ मानली जाते.














