मोठी बातमी
५६ इंच छातीवाले तरुणांना का घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
दिल्लीकडे जाणाऱ्या आंदोलक तरुणांवर केंद्र सरकारने केलेल्या कारवाईवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे.
आंदोलनासाठी मेट्रो बंद केल्याने सुप्रीम कोर्टात रविवारी विशेष सुनावणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अवमान याचिका
दिल्लीतील आंदोलनावेळी मेट्रो बंद केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात रविवारी विशेष सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने अधिकाऱ्यांवर अवमान याचिका दाखल झाली आहे.
‘मोगॅम्बो’ मोदींकडून लोकशाही आणि तरुणांच्या भविष्याचा विध्वंस; राहुल गांधींचा घणाघात
चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी देशाची लोकशाही आणि तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला.
इलॉन मस्क यांचा मोदी सरकारवर निशाणा, दुसरीकडे टेस्लाकडून भारतासाठी सर्वात मोठी घोषणा
इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने दिल्ली एनसीआर परिसरात आपले तिसरे एक्सपीरियन्स सेंटर सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. हे सेंटर नोएडाच्या सेक्टर ९८ मध्ये असेल.
दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. मात्र काँग्रेसने यापासून दूर राहणे पसंत केले असून, त्यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत.
दिल्लीतील सीजेपी आंदोलनावरील कारवाईवरून राज ठाकरेंचा संताप; मोदी-शहांना दिला थेट इशारा
सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनावर पोलिसांकडून कारवाई सुरू असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावरून मोदी-शहा यांच्यावर हुकूमशाहीचा गंभीर आरोप केला आहे.
CJP चं दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच निवडणूक आयोगाचे धडाधड निर्णय; फॉर्म ६ आणि ७ बाबत मोठा बदल
दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत फॉर्म ७ भरण्याची मर्यादा १० केली आहे, तर फॉर्म ६ मधील अतिरिक्त घोषणापत्राची अट रद्द केली आहे.
आंदोलकांवरील कारवाईवर राहुल गांधी भडकले; म्हणाले, ‘आम्ही सर्व बाजूंनी चाल करून येतोय, घाबरू नका!’
दिल्लीत आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला. आम्ही माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने तणाव वाढला; आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलनापूर्वी तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी डीएन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
CJP चा दिल्लीत आणखी मोठ्या आंदोलनाचा इशारा; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ४ दिवसांचा प्लान
दिल्लीत सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई सुरू असतानाच, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी संघटनेने पुढील चार दिवस मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.














