मोठी बातमी

Sharad Pawar NCP new spokespersons

मोठी बातमी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवी टीम तयार; 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाडांसह 10 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे.

Somnath Ozharde joins NCP | Shivsena UBT

रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाला धक्का, शिंदे गटाला फटका!

रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून महाडचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Question mark on police investigation in Sant Eknath Sugar Factory 30 crore loan scam and Sachin Ghayal arrest delay

FIR होऊन ६ महिने उलटले, तरी सचिन घायाळ मोकाट कसा? राजकीय गौडबंगाल? पोलीस यंत्रणा झोपलीये का?

३० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात एफआयआर आणि कोर्टाने जामीन नाकारूनही आरोपी सचिन घायाळ ६ महिने पोलिसांना कसे सापडले नाहीत? पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह.

Manoj Jarange Maratha protest

‘मुंबईला 45 लाख गाड्या येणार’; जरांगे यांचा सरकारला मोठा इशारा

मनोज जरांगे यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा देत 45 लाख गाड्या येणार असल्याचा दावा केला.

Manoj Jarange at Antarwali Sarati protest

‘हा शेवटचा लढा, घरात बसून राहू नका’; मराठा समाजाला जरांगे पाटलांचं मोठं आवाहन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला

Sachin Ghayal gets interim bail from High court in Sant Eknath Sugar Factory loan scam

संत एकनाथ साखर कारखाना घोटाळा: सचिन घायाळ यांना हायकोर्टाचा अंतरिम जामीन; काय आहे ३० कोटींचा खेळ?

३० कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप असलेले सचिन घायाळ यांना नव्या ऑडिट रिपोर्टमुळे औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा, १० सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण.

Uddhav Thackeray and Sachin Padwal

अहिरांच्या एक्झिटनंतर ठाकरेंनी बदलली रणनीती; पुण्यासाठी नवा शिलेदार

उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर पुणे जिल्ह्याची जबाबदारी सचिन पडवळ यांच्याकडे सोपवली आहे.

Nepal flood devastation and rescue operation

Nepal Flood: नेपाळवरील संकट कायम; 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता

नेपाळमध्ये महापुरामुळे मोठी जीवितहानी झाली असून 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक जण बेपत्ता आहेत आणि आता Barrier Lake कोसळण्याच्या धोक्यामुळे संकट आणखी गंभीर झाले आहे.

Nepal Flood Alert | 72-hour alert

नेपाळवर पुन्हा महाप्रलयाचं संकट! 72 तासांत बॅरिअर लेक फुटण्याचा चीनचा इशारा

नेपाळमध्ये नव्या बॅरिअर लेकमुळे पुन्हा महापुराचा धोका असून चीनने 72 तासांचा अलर्ट दिला आहे.

Sugar Price Hike and purchase limit on quick commerce apps in India.

साखरेचा गोडवा कडू! DMart, Blinkit वर खरेदीला मोठी मर्यादा, ग्राहकांना फटका

साखरेच्या वाढत्या किमती आणि तुटवड्यामुळे ब्लिंकिट, बिगबास्केट आणि डी-मार्ट सारख्या कंपन्यांनी साखर खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत. सणासुदीत ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.