मोठी बातमी

Manoj Jarange Patil severely criticizes government over protesters detention in Delhi and Mumbai.

सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्ली-मुंबईत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले

—

दिल्ली आणि मुंबईत आंदोलकांची धरपकड सुरू असून यावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकार गुंडगिरी करत असल्याचा आरोप केला आहे.

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; दीपके अटकेत, पण ‘प्लॅन बी’ने पोलिसांना दिला धप्पा

—

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा एक रेकॉर्डेड व्हिडीओ समोर आला असून, आंदोलनाचा 'प्लॅन बी' उघड झाला आहे.

Delhi Protest CJP leaders including Arvind Kejriwal and Mamata Banerjee detained by police

CJP चे दिल्लीतील आंदोलन चिघळले; दगडफेकीत दोन पोलीस जखमी, केजरीवाल आणि ममता बॅनर्जींसह १००० जण ताब्यात

—

CJP च्या दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक बडे नेते आणि सुमारे १००० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.

Abhijit Dipke on BJP

आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनात राहायचं? दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेसमोर पर्याय

—

सीजेपीच्या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या अभिजीत दीपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यादरम्यान त्यांच्या आजीचं निधन झाल्याने पोलिसांनी त्यांना अंत्यसंस्काराला जाण्याचा पर्याय दिला आहे.

Actor Milind Gawali sharing throwback movie photo with actress Girija Oak

‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओकसोबतचा फोटो शेअर करत मिलिंद गवळींनी व्यक्त केली मोठी खंत

—

'नॅशनल क्रश' गिरीजा ओकसोबतचा एक जुना फोटो शेअर करत अभिनेते मिलिंद गवळी यांनी 'चिंगी' चित्रपटावरून एक मोठी खंत व्यक्त केली आहे.

Bollywood actress Tanushree Dutta and late actor Sushant Singh Rajput

‘सुशांतसारखाच मलाही त्रास दिला…’, नाना पाटेकरांनंतर आता तनुश्री दत्ताचा आणखी एक मोठा गौप्यस्फोट

—

नाना पाटेकरांवरील टिकेनंतर आता तनुश्री दत्ताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा संदर्भ देत आपल्याही हत्येचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

Amitabh Bachchan emotional post sharing throwback KBC video of late Nana Patekar

‘मैं ज़िंदगी का साथ…’, नानांच्या आठवणीत बिग बी भावूक, शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ

—

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर भावूक झालेल्या अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर नानांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Abhijeet Dipke criticizing PM Narendra Modi over Delhi metro and train shutdown

मेट्रो आणि रेल्वे बंदीवरून अभिजीत दीपकेंचा संताप; म्हणाले, ‘मोदीजी, बीपी चेक करत राहा’

—

दिल्लीत आंदोलन रोखण्यासाठी सरकारने मेट्रो आणि रेल्वे बंद केल्याने अभिजीत दीपके यांनी व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

CEC Gyanesh Kumar election commission headquarters

ज्ञानेश कुमारांनी देशात गोंधळ घातलाय! मतदार यादीतून नावे वगळण्यावरून अमरावतीत इंडिया आघाडीचा मोर्चा

—

ज्ञानेश कुमार यांनी देशात गोंधळ निर्माण केल्याचा आरोप करत इंडिया आघाडीने अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Aaditya Thackeray Mimicry Devendra Fadnavis

दुष्काळात अधिकाऱ्यांची ५ कोटींची लंडनवारी; आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांवर जोरदार हल्लाबोल

—

दुष्काळात उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ५ कोटी रुपये खर्च करून लंडनवारी केल्याने आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.