मोठी बातमी

Symbol dispute between Thackeray-Shinde

ज्यांनी घटनात्मक पाप केले… न्यायामूर्ती बागची यांचं मोठं विधान; शिंदे की ठाकरे? कुणाची अडचण?

—

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणीत न्यायमूर्ती बागची यांनी घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रारदारांना, असा महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे.

Rahul Gandhi protesting against Election Commission in Delhi

बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आक्रमक

—

इंडिया आघाडीच्या 'सेव्ह डेमॉक्रसी मार्च'मध्ये राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Shivsena Hearing in Supreme Court Eknath Shinde and Uddhav Thackeray dispute

शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बागचींचे सहा महत्त्वाचे प्रश्न

—

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती बागची यांनी बहुमत, पक्षचिन्ह आणि घटनात्मक सहा महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

Girish Mahajan Reaction On Eknath Khadse Allegations

जळगाव: खडसेंच्या फार्महाऊससह हतनूर धरण, डिफेन्स फॅक्टरी परिसरात संशयित ड्रोनच्या फेऱ्या; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

—

जळगाव जिल्ह्यात संशयित ड्रोनच्या फेऱ्या वाढल्या आहेत. एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका करत या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Symbol dispute between Thackeray-Shinde

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद: सुप्रीम कोर्टात मंगळवारी महत्त्वाची सुनावणी

—

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता शिंदे गट न्यायालयात बाजू मांडणार आहे.

Rohit Pawar on Junnar crime CM Fadnavis

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रोहित पवारांचा सरकारला २ दिवसांचा अल्टीमेटम; पुणे ठप्प करण्याचा इशारा

—

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला असून, १ लाख विद्यार्थी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला आहे.

Rohit Pawar on MPSC paper leak

MPSC आंदोलन: नवनाथ बन यांची रोहित पवारांवर सडकून टीका, केले गंभीर आरोप

—

रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत अनेक गंभीर आरोप लावले आहेत.

Divya Mittal to contest UP elections

माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल काढणार स्वतःचा पक्ष? मिर्झापूर किंवा बलियातून लढण्याची शक्यता

—

माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजकारणात प्रवेश निश्चित झाला असून, त्या नव्या पक्षाची स्थापना करून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Tukaram Mundhe CM Demand 

न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर तुकाराम मुंढेंची दखल; ‘फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार’ मथळ्याखाली विशेष लेख

—

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची द न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर दखल घेत त्यांना 'रॉकस्टार' म्हटले आहे.

Balu Purnekar Murder mastermind Papya Shinde arrested by Thane Police

ठाकरे गटाचे नेते बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदेच निघाला मुख्य सूत्रधार?

—

शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळू पूर्णेकर हत्या प्रकरणात पप्या शिंदे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी न्यायालयात पुरावे सादर केले.