मोठी बातमी

Aamir Khan Ex Wife Kiran Rao Statement

लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं आता सामान्य बाब; आमिर खानची एक्स पत्नी किरण रावचं वक्तव्य

—

'लस्ट स्टोरीज ३' च्या प्रमोशनदरम्यान निर्मात्या किरण राव यांनी आजच्या तरुण पिढीच्या नातेसंबंधांवर आणि लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर स्पष्ट मत मांडले आहे.

Govinda Komal Rani Affair

‘काही अडचण असेल तर खुशाल जळा’, गोविंदासोबतच्या कथित अफेअरवर कोमल राणीने सोडले मौन

—

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी यांच्या कथित अफेअरच्या चर्चांवर आता कोमलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत टीकाकारांना तसेच काही अभिनेत्रींना सडेतोड उत्तर दिले आहे.

Sanjay Dutt shocking statement about India

‘मला आता भारतात शांतता जाणवत नाही’; संजय दत्तच्या विधानामुळे सोशल मीडियावर संताप

—

संजय दत्तने भारतात शांतता जाणवत नसल्याचे विधान केले आहे. शेखर सुमन यांच्या शोमधील या वक्तव्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

Ramdas Athawale warning to Mahayuti leaders over Vidhan Parishad seats

शरद पवारांनी विधानपरिषदेच्या ७ जागा दिल्या, महायुतीने एकही नाही; रामदास आठवलेंची सत्तेत वाटा देण्याची मागणी

—

रिपब्लिकन पक्षाला महायुतीत सत्तेचा वाटा आणि विधान परिषदेची जागा मिळत नसल्याने रामदास आठवले यांनी खंत व्यक्त करत मोठ्या पक्षांकडे मागणी केली आहे.

Pooja Birari On Suchitra Bandekar

‘मी त्यांच्यासमोर एकदम शांत असते…’; पूजा बिरारीने सांगितला सासू सुचित्रा बांदेकरांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा

—

अभिनेत्री पूजा बिरारी हिने सासू सुचित्रा बांदेकर यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा मजेशीर किस्सा आणि सासू-सुनेच्या नात्यातील समजूतदारपणा यावर एका मुलाखतीत भाष्य केले आहे.

Monsoon Withdrawal Maharashtra 

मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

—

मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तो संपूर्ण राज्यातून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Chandrashekhar Bawankule with farmer 

चंद्रशेखर बावनकुळेंनी बांधावर बसून शेतकऱ्यांसोबत केले जेवण, जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या

—

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्यासोबत जेवण करत दिलासा दिला.

Prashant Ambi and MLA Sanjay Gaikwad controversy over Shivaji Kon Hota book

‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची पोलिसांकडून चौकशी; आमदार संजय गायकवाडांची मालमत्ता जप्तीची मागणी

—

आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी सुरू; कारवाईला आंबींचा बेकायदेशीर असल्याचा दावा.

sugar price and Sugar Stock News

सणासुदीत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; दरात घसरण होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती

—

वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने साखरेच्या साठ्यावर महत्त्वपूर्ण मर्यादा घातली असून, आता व्यापाऱ्यांना केवळ १००० क्विंटलपर्यंतच साखरेचा साठा करता येणार आहे.

Janhavi Killekar Bisleri Controversy

बिस्लेरीने अंघोळ, लाखो रुपयांचा खर्च आणि आजार; ट्रोलर्सवर भडकली जान्हवी किल्लेकर

—

कोल्हापूरमध्ये बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याच्या वक्तव्यावरून ट्रोल होणाऱ्या अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सडेतोड उत्तर देत तिच्या त्वचाविकाराचा आणि लाखो रुपयांच्या उपचारांचा खुलासा केला आहे.