मोठी बातमी
उदय सामंत शिवसेनेतील एक गट फोडण्याच्या तयारीत!; नवनाथ वाघमारेंचा गौप्यस्फोट
नवनाथ वाघमारे यांनी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप करत मराठा-ओबीसी संघर्षाबाबत सरकारला सावध केले.
‘निर्लज्ज लोक आहेत, यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे’ : संजय राऊत
नाशिक-रायगडच्या पालकमंत्रिपदावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत ‘अकलेचा दुष्काळ’ असा टोला लगावला.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘दोन-चार लोकांना रिटायर केल्यावर…’
रिटायरमेंटच्या चर्चेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट भूमिका घेत ‘मी काही रिटायर होत नाही’ असे ठणकावून सांगितले.
चर्चगेटमधील Income Tax कार्यालयाला भीषण आग; इमारतीत धुराचे लोट, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
चर्चगेटमधील आयकर विभागाच्या कार्यालयाच्या बेसमेंटला आग लागल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.
भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; महाराष्ट्रातील 5 नेत्यांना मोठी संधी
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अखेर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! नाशिकला गिरीश महाजन, रायगडला भरत गोगावले
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन, तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस अचानक मोदींच्या भेटीला; दिल्लीत बंद दाराआड काय चर्चा झाली?
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून, महाराष्ट्रातील विकासप्रकल्पांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
‘मुंडे साहेब भाजपच्या जाचाला कंटाळले होते’; महादेव जानकरांचा मोठा दावा
गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते आणि काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करत होते, असा दावा महादेव जानकर यांनी केला.
लामगव्हाण घरफोडीत ४ संशयित पोलिसांच्या जाळ्यात; एकाकडे सापडलं ‘बनावट आधार कार्ड’; मोठा कट उघडकीस येणार?
लामगव्हाण येथील बंद घरातून १.७४ लाखांची चोरी झाल्यानंतर बिडकीन पोलिसांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे.
‘तोच राजीनामा देऊन भारत वाचवू शकतो’; संजय राऊतांचा मोदींवर थेट निशाणा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राजीनामा देऊन भारत वाचवण्याचे विधान केले.














