मोठी बातमी
‘आपण विरोधातच आहोत, जोमाने काम करा’; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश
शरद पवार यांनी आपण विरोधातच असल्याचे स्पष्ट करत कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचा संदेश दिला.
Atif Aslam India Ban: ‘मी भारताला मिस करत नाही!’, १० वर्षांच्या बंदीनंतर आतिफ असलमचा मोठा गौप्यस्फोट
पाकिस्तानी गायक आतिफ असलमने भारतात त्याच्यावर लागलेल्या बंदीवर मोठा खुलासा करत, व्हीपीएनद्वारे चाहते गाणी ऐकत असल्याचा दावा केलाय.
सैफ अली खानच्या बहिणीचा मोठा गौप्यस्फोट: ‘आईने इस्लाम स्वीकारला, घरात कधीच हिंदू धर्माचं पालन झालं नाही!’
शर्मिला टागोर यांनी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि घरात कधीही हिंदू धर्माचे पालन झाले नाही, असा मोठा खुलासा सैफ अली खानची बहीण सबा पतौडीने केला आहे.
‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत’; प्रताप सरनाईकांची मोठी इच्छा
प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिक म्हणून इच्छा व्यक्त केली असून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांना म्हातारपणी वेड लागलं की काय? भाजपचा घणाघात
काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी जोरदार पलटवार केला.
‘शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलन करणार’; रामदेव बाबांचा सरकारला इशारा
रामदेव बाबा यांनी Gen Z आंदोलनाचे कौतुक करत शिक्षण व्यवस्था सुधारली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.
“जे भोळे राहील त्याला मित्रपक्षच गडप करतील”; संजय गायकवाड यांचे मोठे वक्तव्य
संजय गायकवाड यांनी भाजपवर निशाणा साधत ‘भोळे राहिलात तर मित्रपक्ष गडप करतील’, असा इशारा दिला.
‘BJP-RSS ने आम्हाला शहाणपणा शिकवू नये’; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंदे मातरम वादावर स्पष्टीकरण देत सोनिया गांधींवरील आरोप फेटाळले आणि भाजपवर टीका केली.














