मोठी बातमी
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात संताप; जंतरमंतरवर आंदोलकांवर कारवाई, योगेंद्र यादवांसह ४० जणांना अटक
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले. जंतरमंतरवरून पोलिसांनी योगेंद्र यादव यांच्यासह ४० जणांना अटक केली.
ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; ‘ECINet’ आणि मतदार यादीच्या घोळावर आक्षेप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून एकतर्फी निर्णयांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सिल्व्हर ओकवर शरद पवारांची महत्त्वाची बैठक; पार्थ, जय आणि युगेंद्र पवारही उपस्थित
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वात सिल्व्हर ओकवर महत्त्वाची बैठक पार पडली.
अमित शाहांना विषबाधा; ‘असं काय खाल्लं? देशात विष पसरवून कुठे गेले?’, राऊतांचा हल्लाबोल
कर्नाटकात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. शाह यांची प्रकृती आता स्थिर असून ते दिल्लीला रवाना झाले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर महाभियोग आणणार; संजय राऊतांचा थेट इशारा
ज्ञानेश कुमारांवर मकोका लावून त्यांना बडतर्फ करण्यासाठी संसदेत महाभियोग आणणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-पवार निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे आणि अजित पवार गट निवडणूक जिंकले असून महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
‘मुख्य निवडणूक आयुक्तांचा मनमानी कारभार; राजीनामा द्या’; राज ठाकरेंची मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची केली मागणी
मुख्य निवडणूक आयुक्तांवर हुकूमशाहीचा आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवून अटक करण्याची विरोधकांची मागणी
मतदार याद्यांच्या फेरतपासणीत दोन आयुक्तांचे आक्षेप डावलल्याचा ठपका; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीची आणि अटकेची विरोधकांची मागणी.
मुख्यमंत्री फडणवीसांना दणका; पंतप्रधानांना पत्र लिहिणे भोवले; APTEL कडून MERC आणि महावितरणला समन्स
अपिलीय न्यायाधिकरणाने (APTEL) राज्य वीज नियामक आयोग (MERC) आणि महावितरणला समन्स बजावले असून, त्यांच्याशी संबंधित सर्व सुनावण्या तात्पुरत्या थांबवल्या आहेत.













