मोठी बातमी

Manoj Jarange Patil and BJP MLA Vijay Rahangdale

Manoj Jarange vs BJP: ‘मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत’, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी जोरदार टीका केली असून त्यांना मानसिकदृष्ट्या विकृत म्हटले आहे.

Tukaram Mundhe FDA action on Blinkit Zepto Instamart dark stores

Blinkit, Zepto अन् Instamart वर कारवाईचा बडगा; मुंढेंच्या धाडसत्राने उडाली खळबळ

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्टच्या डार्क स्टोअर्सवर छापे टाकले असून, अस्वच्छतेमुळे तब्बल १२ परवाने निलंबित केले आहेत.

Manoj Jarange warns Chandrashekhar Bawankule

“बावनकुळे साहेब, मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून रडकुंडीला आलात” : मनोज जरांगे

मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा प्रमाणपत्र प्रकरणात 28 ऑगस्टपूर्वी निर्णय दुरुस्त करण्याचा इशारा देत एकदा माफ केल्याचे सांगितले.

Attacks on Indians abroad reported data by MEA in Rajya Sabha

परदेशात भारतीय सुरक्षित नाहीत? ५ वर्षांत हल्ले तब्बल ७ पटीने वाढले; केंद्र सरकारचा राज्यसभेत मोठा खुलासा

गेल्या ५ वर्षांत परदेशात भारतीयांवरील हल्ल्यांच्या ३०२ घटना घडल्या असून २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये यात ७ पटीने वाढ झाली आहे.

AI Job Risk impact on Indian jobs and Goldman Sachs report

AI च्या वादळात भारतीयांच्या नोकऱ्या सुरक्षित आहेत का? ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालातून समोर आलं मोठं सत्य

AI मुळे भारतात नोकऱ्या जाण्याची शक्यता फार कमी असल्याचा दावा 'गोल्डमन सॅक्स' आणि 'आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६' मधून करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana electric scooter Fake message goes viral

महिलांनो सावधान! ‘लाडकी बहीण योजने’च्या नावाने बनावट लिंकद्वारे मोठी फसवणूक; सरकारचे मोठे स्पष्टीकरण

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त मोफत इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार असल्याचा व्हायरल मेसेज बनावट असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

19 councillors join Shiv Sena presence of shinde 

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा आणि 19 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत विदर्भात मोठी राजकीय खळबळ उडवली.

Prithviraj Chavan demand Amit Shah’s resignation

“तुम्ही नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या”; पृथ्वीराज चव्हाणांचा अमित शहांवर घणाघात

पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील लाठीचार्ज आणि बिहार आंदोलन प्रकरणावरून अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut claims PM Modi to resign before 2029

“2029 पूर्वीच PM मोदी यांना राजीनामा द्यावा लागेल” : संजय राऊत

संजय राऊत यांनी शिवसेना चिन्ह सुनावणीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना 2029 पूर्वी राजीनामा द्यावा लागेल असा दावा केला.

Congress targets Girish Mahajan over Nashik Kumbh Mela

कुंभमेळा लुटण्यासाठी आलेला फडणवीसांचा एजेंट गिरीश! काँग्रेसचा घणाघात

नाशिक कुंभमेळा वर्कऑर्डर घोटाळा प्रकरणात काँग्रेसने गिरीश महाजन आणि फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली.