मोठी बातमी
मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि अंतरवाली सराटीत दोन दिवस दारूबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे अंतरवाली सराटीत तणाव वाढला असून खबरदारीचा उपाय म्हणून गोंदी पोलीस हद्दीत दोन दिवस दारूबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
७२ वर्षांची परंपरा मोडली; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये; ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’समोर होणार गौरव
७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'समोर पार पडणार आहे.
मनोज जरांगेंच्या भेटीला आता सरकारचं शिष्टमंडळ जाणार नाही; विखे पाटलांचा मराठा आरक्षणावर मोठा दावा
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस असून, आता सरकारचे कोणतेही शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला जाणार नसल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा ११ वा दिवस; फडणवीस आणि विखे पाटलांची सर्वात मोठी घोषणा
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस असून, फडणवीस आणि विखे पाटलांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
धनंजय मुंडे यांचा जीममधला घाम आणि ‘ती’ पोस्ट; राजकारणात पुन्हा कमबॅकची जोरदार तयारी?
धनंजय मुंडे यांनी जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडीओ शेअर केला असून, सोबत लिहिलेल्या कवितेतून राजकीय कमबॅकचे संकेत दिले आहेत.
‘गणपती विसर्जनाला नाचून कसला आनंद साजरा करताय?’, राज ठाकरेंचा डीजेला कडाडून विरोध
सणांमधील डीजेच्या दणदणाटाला राज ठाकरेंनी कडाडून विरोध दर्शवला असून, महाराष्ट्रात उत्तरेकडची संस्कृती का रुजवली जात आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
पुण्यात गणेशोत्सवात डीजेवर बंदी येणार का? नागरिकांच्या मोर्चानंतर पोलिसांचं मोठं विधान
पुण्यात गणेशोत्सवात डीजे बंदीच्या मागणीवरून नागरिकांनी काढलेल्या मोर्चानंतर पुणे पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
राज ठाकरेंचा खळबळजनक दावा; ‘गणपतीच्या दिवसांत दंगली घडवल्या जातील, हिंदू-मुस्लिमांनी…’
बेरोजगारीच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आगामी गणेशोत्सवादरम्यान दंगली घडवल्या जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त करत राज ठाकरेंनी हिंदू-मुस्लिमांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अमित ठाकरेंनी पुण्यात हटवला मोदींचा फोटो, आता राज ठाकरेंचा थेट इशारा; म्हणाले, ‘आत्ताच…’
पुण्यात अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवल्यावरून तापलेल्या वादावर राज ठाकरेंनी भाष्य करत सरकारी कार्यालयांना प्रोटोकॉल पाळण्याचा कडक इशारा दिला आहे.
लोहगडच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीच्या मित्राला बेड्या, तपासात धक्कादायक खुलासे
केतन अग्रवाल हत्येप्रकरणात मुख्य आरोपींचा मित्र रितेश हांगे याला अटक करण्यात आली असून, त्याला हत्येच्या कटाची पूर्वकल्पना असल्याचे तपासात उघड झाले आहे.














