मोठी बातमी
‘गटर जनरेशन’ वक्तव्यामुळे कंगना रणौत अडचणीत; MP-MLA कोर्टात तक्रार, 21 ऑगस्टला सुनावणी
जेन झींना ‘गटर जनरेशन’ म्हटल्याच्या आरोपावरून कंगना राणौत यांच्या विरोधात आग्रा येथील विशेष न्यायालयात याचिका दाखल झाली असून 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
दूध आणि पनीर भेसळखोरांवर MCOCA लावा; एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
दूध भेसळ प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी भेसळखोरांवर मकोका आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत.
पूर्वनियोजित भेट की नवे समीकरण? राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस या दोघांमधील भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती समोर आली असून विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले!’ हर्षवर्धन सपकाळांचा BJP-RSS वर जोरदार हल्लाबोल
हर्षवर्धन सपकाळ यांनी तिरंगा मुद्द्यावर भाजप-आरएसएसवर निशाणा साधत ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.
‘हर घर तिरंगा’साठी PM मोदींचा नवा व्हिडीओ; देशवासीयांना केलं मोठं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले.
‘पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे कोण ठरवणार?’ संजय राऊतांचा थेट सवाल
कपिल सिबल यांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.
मराठमोळ्या तेजस पाटीलची सातासमुद्रापार मोठी झेप! नायजेरियात जिंकले राष्ट्रकुल रौप्यपदक
नायजेरियातील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत मराठमोळ्या तेजस पाटील याने रौप्यपदक जिंकले आहे. याआधी त्याने चीनमधील स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
‘1999 च्या पक्षघटनेत ‘मुख्य नेता’ पदच नव्हतं’ – कपिल सिबल
कपिल सिबल यांनी एकनाथ शिंदे यांच्या ‘मुख्य नेता’ पदावर, 1999 च्या पक्षघटनेवर आणि धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात गंभीर प्रश्न उपस्थित केले.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय; मुद्रांक शुल्क माफ, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत मुद्रांक शुल्क माफी, शेतकरी आणि शिक्षण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
‘हडप्पा संस्कृतीतील प्राणी…’; बावनकुळेंवर जरांगेंची बोचरी टीका, आता लक्ष्मण हाकेही मैदानात!
मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळेंच्या व्यंगावर खोचक टीका केली आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त करत थेट आव्हान दिले आहे.














