मोठी बातमी

जनहित याचिकेला १२ वर्ष विलंब; विशाल पाखरे यांचे थेट उच्च न्यायालयासमोरच आमरण उपोषण

जनहित याचिकेला १२ वर्ष विलंब; विशाल पाखरे यांचे थेट उच्च न्यायालयासमोरच आमरण उपोषण

१२ वर्षांपासून प्रलंबित जनहित याचिकेच्या सुनावणीसाठी राष्ट्रवादी भीम सेनेचे अध्यक्ष विशाल पाखरे १५ ऑगस्टला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठासमोर आमरण उपोषण करणार आहेत.

Manoj Jarange convoy accident with ST bus

मराठा आरक्षण दौऱ्यात मोठी दुर्घटना! कार्यकर्ता गंभीर जखमी; जरांगे सुरक्षित

मराठा आरक्षण दौऱ्यात मनोज जरांगे यांच्या ताफ्याला भीषण अपघात झाला असून एसटी बसच्या धडकेने एक कार्यकर्ता जखमी झाला, तर जरांगे पाटील सुरक्षित आहेत.

Manoj Jarange Patil convoy accident with supporters in Sangli Vita

मनोज जरांगेंच्या ताफ्याला सांगलीत अपघात; २ ते ३ वाहनं एकमेकांवर धडकली

सांगलीतील विटा येथे मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. जरांगेंनी स्वतःची गाडी थांबवून जखमी कार्यकर्त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

BJP and Shinde Sena clash over Ghanasoli cluster project

नवी मुंबईत ‘क्लस्टर’वरून राजकीय रणकंदन; भाजप म्हणाले, ‘एक वीटही रचू देणार नाही’

घणसोली सिम्प्लेक्स सोसायटी क्लस्टर योजनेवरून भाजप आणि शिंदे गट आमनेसामने येत नवी मुंबई महापालिका महासभेत दिवसभर जोरदार गोंधळ झाला.

Sachin Ahir with Shinde Sena leaders in Mumbai meeting

मुंबईत राजकीय सस्पेन्स वाढला; ‘हा’ सदस्य अजून ठाकरे गटातच… मग शिंदे गटाच्या बैठकीत कसा?

सचिन अहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचे बेस्ट समिती सदस्य सुनील अहिर दिसल्याने मुंबईच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

PM Modi and Sharad Pawar at Revati Sule reception

मोदी, शाह, सोनिया, राहुल एकाच मंचावर! रेवती सुळेच्या रिसेप्शनने वेधलं देशाचं लक्ष

रेवती सुळेच्या रिसेप्शनला PM मोदी, अमित शाह, सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित राहिल्याने शरद पवार आणि मोदी यांच्यातील संवाद चर्चेचा विषय ठरला.

Eknath Shinde on Sangli municipal employees

मनपातील १० वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा; एकनाथ शिंदे यांचे मोठे निर्देश

सांगली-मिरज-कुपवाड मनपातील १० वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाला निर्देश दिले.

Union Home Minister Amit Shah to reply in Parliament over student protest lathi charge

अमित शाह अखेर संसदेत उत्तर देणार! पण लाठीचार्जच्या मुद्द्यावर सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर आता सरकारने नमती भूमिका घेत चर्चेची तयारी दर्शवली असून स्वतः अमित शाह उत्तर देणार आहेत.

Rahul Gandhi demanding answers from Modi government

राहुल गांधींचा थेट इशारा; ‘त्या’ ३ मागण्यांवरून संसदेत मोदी सरकारची मोठी कोंडी

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर निधीच्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरत तीन प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain Update showing heavy rainfall and orange alert map in Vidarbha region

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाची विश्रांती; ‘या’ दोन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी आज गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.