मोठी बातमी
‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’; प्राजक्ता माळीच्या पोस्टची चर्चा
प्राजक्ता माळी व्हेगन झाली असून तिने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण? फडणवीस, शिंदे की ठाकरे; उत्तराने सगळेच चक्रावले
तुकाराम मुंढेंचा आवडता मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर त्यांनी कोणाचंही नाव न घेता उत्तर देणं टाळलं, तर खानपानाच्या गुणवत्तेबाबत कठोर कारवाईचा इशाराही दिला.
‘तुम्ही गद्दार म्हणत राहा, आम्ही कामातून उत्तर देऊ’; रामदास कदमांचा ठाकरेंवर निशाणा
रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत ‘तुम्ही गद्दार म्हणत राहा, पण शिंदेंचे आमदार-खासदार वाढत आहेत’ असा दावा केला आहे.
महिला आरक्षण कायदा अजून लागू का नाही? किरण रिजिजूंना काँग्रेसचा थेट सवाल
काँग्रेसने महिला आरक्षण कायदा २०२३ची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी करत त्याला डेलीमिटेशनशी जोडण्यास विरोध केला आहे.
उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात! ‘ती’ धमकी नेमकी कुणाला? विचारला मोठा सवाल
पंतप्रधान मोदींच्या 'भिऊ नका' या विधानावरून उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला असून ही धमकी नेमकी कुणाला? असा सवाल उपस्थित केला आहे.
‘सदिच्छा भेट’ की मोठी राजकीय हालचाल? ‘या’ गटाचे खासदार मोदींना भेटणार!
शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या संभाव्य भेटीमुळे महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे.
NCP मध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत; तटकरे यांना हटवण्याची मागणी, प्रशांत किशोरांची भूमिका चर्चेत
NCP प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा पुन्हा रंगली. प्रशांत किशोरांच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे-पाटील यांनी सुनील तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
FCRA विधेयकावरून संसदेत मोठा संघर्ष; काँग्रेसचा तीन ओळींचा व्हिप, अमित शाह सभागृहात येणार?
FCRA विधेयक 2026 मुळे परदेशी निधी आणि देणग्यांवर सरकारचे नियंत्रण वाढण्याची शक्यता असून संसदेत सरकार आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.
बाप्पाच्या आगमनासाठी एसटीची विशेष तयारी! १० ऑगस्टपासून गट आरक्षण, ७ सप्टेंबरपासून जादा बसेस
गणेशोत्सव 2026 साठी ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघरहून कोकणाकडे एसटीच्या जादा बसेस धावणार आहेत.
‘मी तुमच्या पाठीशी आहे’; NDA खासदारांना मोदींचा विकासमंत्र
पंतप्रधान मोदींनी NDAतील नव्या खासदारांना आश्वस्त करत विकासकामांवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आणि संसदेतील सततच्या गदारोळाबद्दल चिंता व्यक्त केली.














