मोठी बातमी

Manoj Jarange Patil addressing Maratha reservation rally in Sangli

बावनकुळे, तू बावनकुळे तर आम्ही शहान्नवकुळी! मराठ्यांच्या नोंदींवरून मनोज जरांगेंचा थेट इशारा

सांगलीतील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याच्या प्रयत्नांवरून चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Supriya Sule

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पवारांचे शिलेदार मोदींच्या दरबारात; त्या १५ मिनिटांच्या बैठकीत नक्की काय शिजलं?

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ८ खासदारांनी PM मोदींची भेट घेतली. यावेळी राजकीय चर्चा टाळून महाराष्ट्राच्या विकासावर आणि प्रलंबित प्रश्नांवर भर देण्यात आला.

Aditya Thackeray targets BJP over Pune roads

‘इथेनॉल पेट्रोलमध्ये नव्हे, खड्ड्यांत टाका’; आदित्य ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून इथेनॉलचा संदर्भ देत भाजप सरकार व कंत्राटदारांवर जोरदार टीका केली आहे.

Buldhana Rajmata Jijaunagar rename demand

महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्याचे नामांतर? भाजप आमदाराचे CM फडणवीसांना पत्र

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्यासाठी भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याची चर्चा राज्यात रंगली आहे.

Sharad Pawar MPs meeting PM Modi in Delhi

दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली! पवारांचे ८ खासदार PM मोदींना भेटणार; डिलीमिटेशनवर मोठी चर्चा?

दिल्लीतील पंतप्रधान मोदी-शरद पवार खासदार भेटीत डिलीमिटेशन विधेयक, मतदारसंघातील विकासकामे आणि लोकांच्या प्रश्नांवर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

Actor Prashant Damle sharing views on Gen Z youth

‘नीट’चा फुलफॉर्म माहीत नसताना आंदोलने का? प्रशांत दामलेंचा सवाल

नीट'चा फुलफॉर्म माहीत नसताना आंदोलनात घोषणाबाजी कशाला? ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी 'जेन झी' तरुणाईच्या अर्धवट ज्ञानावर थेट निशाणा साधला आहे.

Narendra Patil speaking to media about Maratha reservation and corrupt officers

नरेंद्र पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ते’ अधिकारी सरकार आणि मराठा समाजात अंतर वाढवतायत?

नरेंद्र पाटील यांनी धाराशिवमध्ये अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. मराठा समाज आणि सरकारमध्ये काही अधिकारी जाणीवपूर्वक दरी निर्माण करत असल्याचा त्यांचा दावा आहे.

Rohit Pawar comments on Mahayuti Finance Ministry and Sunetra Pawar

राष्ट्रवादीला अर्थखातं मिळणार नाही; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अमित शाहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता फार कमी आहे, असा मोठा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केलाय.

Pravin Darekar challenges Manoj Jarange Patil over Maratha reservation issue

‘आमदार पाडूनच दाखवा!’; मनोज जरांगेंच्या इशाऱ्याला प्रवीण दरेकरांचं खुलं आव्हान, राजकारण तापलं!

मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीत आमदार पाडण्याचा इशारा दिल्यानंतर, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना थेट उमेदवार उभे करण्याचे आव्हान दिले आहे.

Jayant Patil Devendra Fadnavis travelling together and NCP MPs meeting PM Modi

जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र प्रवास, पवारांचे खासदार मोदींच्या भेटीला; महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी?

जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर-मुंबई एकत्र प्रवास आणि शरद पवार गटाच्या खासदारांची उद्या होणारी पंतप्रधान मोदींची भेट, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.