मोठी बातमी
ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा धक्का; उद्धव ठाकरेंचे 9 नगरसेवक भाजपमध्ये जाणार
कळंबमधील ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार असून, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.
“धनुष्यबाण आम्हाला मिळणार नसेल तर गोठवा” : अरविंद सावंत
अरविंद सावंत यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला द्यावे, अन्यथा ते गोठवावे, अशी मागणी केली.
“धनुष्यबाण तातडीने गोठवा!” कपिल सिबलांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी
कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवण्याची मागणी करत ते शिंदे गटाला मिळू शकत नाही, असा दावा केला.
शरद पवार गटाचा मोठा डाव! पुण्यात दोन शहराध्यक्ष; दोघांवर मोठी जबाबदारी
पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने संघटनात्मक विभागणी करत विशाल तांबे आणि श्रीकांत पाटील यांची दोन शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
Junnar Crime: ‘महाराष्ट्र उत्तर प्रदेश-बिहारच्या पुढे चालला’; रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
जुन्नरमधील १० वर्षीय चिमुकलीच्या हत्येवर रोहित पवारांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला घेरले
‘पाणी अडवूया, पाणी जिरवूया’; जलसंधारण दिनानिमित्त एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन
२१ ऑगस्टच्या जलसंधारण दिनानिमित्त ‘वॉक फॉर वॉटर’ आणि ‘रिल चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले.
‘चोरी यांनीच, तपास यांनीच अन् क्लीन चिटही यांनीच द्यायची’; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
रोहित पवार यांनी राम मंदिर निधी प्रकरणातील SITच्या क्लीन चिटवर सवाल उपस्थित करत भाजपवर जोरदार टीका केली.
Maratha OBC Reservation: आझाद मैदानावर मराठा-ओबीसी आमनेसामने; आंदोलनाच्या परवानगीवरून पेच
Maratha OBC Reservation वरून मुंबईत वातावरण तापलं असून आझाद मैदानासाठी मराठा आणि ओबीसी गटांनी परवानगी मागितली आहे.
मेट्रो-13 साठी 17,724 कोटी मंजूर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मेट्रो-१३ ला मंजुरी मिळाली असून मीरा-भाईंदर ते वसई-विरार 25 किमी मेट्रो मार्गिकेसाठी 17,724 कोटी खर्च होणार आहे.














