India
अंबानींच्या ‘वंतारा’चे महागडे आईस्क्रीम; एका चमच्याची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!
मुकेश अंबानी यांच्या 'वंतारा' प्रोजेक्टने मुंबईत 'वंतारा क्रीमरी' हा लक्झरी ब्रँड लाँच केला असून, याच्या एका आईस्क्रीम स्कूपची किंमत ७५० ते १००० रुपये आहे.
पंजाबी गायिका इंदर कौरची हत्या; लग्नास नकार दिला अन् ‘त्याने’ थेट कॅनडाहून येऊन संपवलं!
सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रसिद्ध पंजाबी गायिका इंदर कौरचा मृतदेह लुधियाना कालव्यात सापडला. लग्नास नकार दिल्याने तिची हत्या झाल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबीयांनी केलाय.
प्राजक्ताचं नऊवारी साडीत खुललं सौंदर्य; म्हणतेय, ‘काही लिहायची गरज?’
कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री प्राजक्ता माळीने मोरपिसी नऊवारी साडीत लक्षवेधी फोटोशूट केले आहे. तिच्या या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
Maharashtra Monsoon Alert : मान्सूनची दमदार एन्ट्री! १० राज्यांना हाय अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस कधी धडकणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून २६ मे रोजी केरळमध्ये धडकणार आहे. त्यामुळे १० राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून, महाराष्ट्रातही लवकरच पावसाची शक्यता आहे.
माझ्यासाठी हाच खरा रेड कार्पेट………कोकण हार्टेड गर्लची अशोक सराफांबद्दल भावुक पोस्ट
कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याबद्दल एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ता माळीचा ‘कान्स’मध्ये मराठमोळा लूक; रेड कार्पेटवर केलं असं काही की परदेशीही झाले थक्क!
प्राजक्ता माळीने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य रेड कार्पेटवर नऊवारी साडीत दमदार एंट्री केली आहे. तिचा हा अस्सल मराठमोळा अंदाज सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतोय.
नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नितीन गडकरींसमोर केलेल्या ‘त्या’ एका विधानाने उडाली खळबळ!
नागपूरमधील जलक्रांती परिषदेत अभिनेते नाना पाटेकर यांनी 'महाराष्ट्र सोडण्याचा' विचार बोलून दाखवला. त्यांच्या या भावनिक विधानाने सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.














