India
करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या गुपचूप लग्नाची चर्चा; आता प्रपोजलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर अन् चाहत्यांना सुखद धक्का!
करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला 'देसी ब्लिंग' शोमध्ये रोमँटिक प्रपोज केलं आहे. त्यांचा हा भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
तृषा कृष्णनची ‘ती’ पोस्ट आणि पहिल्यांदाच घेतलं ‘विजय’चं नाव; ‘त्या’ एका शब्दाने सोशल मीडियावर खळबळ!
साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमध्ये 'विजय' या शब्दाचा उल्लेख आल्याने चाहते अवाक् झाले असून चर्चांना जोरदार उधाण आलंय.
ऋषभ पंतचे उपकर्णधारपद शुबमन गिलमुळे गेले? बहिणीच्या ‘त्या’ एका लाईकने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ!
शुबमन गिलच्या दबावामुळे ऋषभ पंतचे उपकर्णधारपद गेल्याचा दावा करणाऱ्या व्हिडिओला पंतच्या बहिणीने लाईक केले आहे. यामुळे क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
थलापती विजयच्या कोस्टाराने स्वीकारला इस्लाम! ‘त्या’ एका प्रसंगामुळे बदलला धर्म, आता नावही बदलणार…
थलापती विजयच्या 'भगवती' सिनेमातील सहकलाकार जय संपत याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. २०११ पासून तो मुस्लिम रितीरिवाजांचे पालन करत असून लवकरच नाव बदलणार आहे.
दुधात मनुके भिजवून खाण्याची सवय? शरीरात होतील ‘हे’ ५ मोठे बदल; फायदे ऐकून थक्क व्हाल!
धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर रोज सकाळी दुधात भिजवलेले मनुके खा. यामुळे रक्तदाब, पचन आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मोठी मदत मिळेल.
जितेंद्र आव्हाड यांनी थेट आकाडाच सांगितला; पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी भडकणार!
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून, जितेंद्र आव्हाड यांनी थेट २० रुपये प्रति लिटर दरवाढीचा मोठा दावा केला आहे.
८ व्या वेतन आयोगाची मोठी अपडेट! ‘या’ महिन्यात थेट खात्यात जमा होणार वाढीव पगार आणि थकबाकी
८ व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर आली असून, एप्रिल २०२७ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार आणि थकबाकी जमा होण्याची शक्यता आहे.
भारती सिंह आणि हर्षचा घटस्फोट? ‘त्या’ एका वक्तव्याने खळबळ; नेटकरी म्हणाले, “पोरं जन्माला घालायची अन्…”
भारती सिंहच्या एका मजेशीर यूट्यूब व्लॉगमुळे तिच्या आणि हर्षच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या खोट्या बातम्यांवर आता भारतीनेच संताप व्यक्त केला आहे.














