India
केंद्र सरकारचा चांदीला थेट दणका; ‘त्या’ एका निर्णयाने बाजारात मोठी खळबळ आणि आयातदारांची कोंडी!
केंद्राने चांदीच्या आयातीवर मोठे निर्बंध लादले असून आयात शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन वाचवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाचा हायअलर्ट: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; पुढील काही तासांत या १० जिल्ह्यांची झोप उडणार!
महाराष्ट्रात हवामानाचा लपंडाव सुरूच आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा तर उर्वरित काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शुभमन गिलचा स्वतःच्याच संघावर संताप; ‘त्या’ एका चुकीमुळे गुजरातचा पराभव
केकेआरने गुजरात टायटन्सचा २९ धावांनी पराभव करत प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवलं आहे. या अनपेक्षित पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने संघाच्या खराब कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तेजश्री प्रधान आणि राकेश बापट खरंच लग्न करणार आहेत का? तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
तेजश्री प्रधान आणि राकेश बापट यांच्या लग्नाच्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. अभिनेत्रीने स्वतः या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
मौनी रॉयचा चार वर्षांचा संसार मोडला; इन्स्टाग्रामवर थेट पोस्ट करत केला मोठा खुलासा!
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी ४ वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोटाची घोषणा केली असून इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
शहनाझ गिल पुन्हा एकदा प्रेमात? आरसीबीच्या ‘त्या’ स्टार क्रिकेटपटूसोबतच्या नात्याने सोशल मीडियावर खळबळ!
'बिग बॉस १३' फेम शहनाझ गिल आणि आरसीबीचा क्रिकेटपटू देवदत्त पडिक्कल यांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं असून चाहते तर्क-वितर्क लढवत आहेत.
मुख्यमंत्री थलपती विजयला स्टॅलिन यांचा मोठा धक्का; तृषा कृष्णनला दिली १२ कोटींची ऑफर, नेमकं चाललंय काय?
मुख्यमंत्री थलपती विजय यांचे राजकीय विरोधक उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णनला एका सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.
एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला ओपन चॅलेंज; पण कोचने दिले ‘ते’ २ गुरूमंत्र, आता कसोटीतही उडणार खळबळ!
आयपीएल २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला एबी डिव्हिलियर्सने कसोटी क्रिकेटचं थेट आव्हान दिलं आहे. यावर कोच मनीष ओझा यांनी वैभवला दोन मोठे गुरूमंत्र दिलेत.














