India
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; अचानक भाव का कोसळले? जाणून घ्या
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून MCX वर सोनं १५०२ तर चांदी ५८०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जागतिक घडामोडींचा हा थेट परिणाम आहे.
15 लाख कोटींचा घोटाळा, मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांच्या एका ट्विट खळबळ
राजेश मेहता यांच्या १५ लाख कोटींच्या कथित अकाऊंटिंग घोटाळ्यावरून आमदार रोहित पवारांनी ट्विट करत एलआयसी आणि सेबीच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
सोसायटीतील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, यूट्यूबर प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन
विद्याविहारच्या सोसायटीत विनापरवानगी जैन धर्मगुरूंसाठी पांढरी पट्टी मारल्याने यूट्यूबर प्रसाद वेदपाठकने संताप व्यक्त केला आहे. धमक्यांनंतर त्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली.
‘त्यांच्यामुळे माझं बाळ गेलं…’; बिग बॉस फेम अभिनेत्रीचा थलपती विजय आणि TVK वर गंभीर आरोप
सततच्या ऑनलाईन ट्रोलिंग आणि मानसिक छळामुळे आपला गर्भपात झाला असून, याला थलपती विजय आणि त्यांचे समर्थक जबाबदार असल्याचा गंभीर आरोप अभिनेत्री ज्युलीने केला आहे.
अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात मोठे भगदाड, १५ बड्या नेत्यांनी एकाच वेळी सोडला पक्ष
माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या राजीनाम्यानंतर तामिळनाडू भाजपमधील १५ हून अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सामूहिक रामराम ठोकल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
अभिजीत दिपकेंचे भारतात पाऊल, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी; राजधानीत नेमकं काय घडणार?
'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील जंतरमंतरवरील आंदोलनाला दिल्ली पोलिसांची परवानगी मिळाली असून, राजधानीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
के. अण्णामलाईंचा भाजपला अखेर रामराम! नव्या पक्षाची घोषणा करत हायकमांडबाबत केला मोठा गौप्यस्फोट
तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष के. अण्णामलाई यांनी वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या मतभेदांनंतर पक्षाचा राजीनामा दिला असून, आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.
NEET Paper Leak: मनीषा वाघमारे ब्यूटी पार्लर चालवते की पेपर फोडते? सीबीआयचा कोर्टात मोठा गौप्यस्फोट
नीट पेपरफुटीतील आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज राऊज एव्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला आहे. सीबीआयने तिच्याविरुद्ध विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे भक्कम पुरावे सादर केले आहेत.
IND vs AFG Test: न्यू चंदीगडमध्ये रंगणार महामुकाबला, पण पावसाच्या सावटात कोणाचं पारडं जड?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आजपासून कसोटी सामना रंगणार आहे. न्यू चंदीगडमधील खेळपट्टी आणि पहिल्या दिवशी असणाऱ्या पावसाच्या सावटाने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.













