India
Suryakumar Yadav: नामीबियाचा खुर्दा केला, आता नंबर पाकिस्तानचा; विजयानंतर सूर्याने थेट शड्डूच ठोकला!
नामीबियावर ९३ धावांनी विजय मिळवत भारताने वर्ल्डकपमध्ये दणक्यात कामगिरी केली आहे. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला असून हार्दिक-बुमराहचं कौतुक केलंय.
हास्यजत्रा सोडून ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये का गेला? गौरव मोरेने अखेर सांगितलं ‘ते’ गुपित; म्हणाला…
गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून 'चला हवा येऊ द्या' मध्ये जाण्याचं खरं कारण सांगितलं आहे. कामातील तोचतोचपणा आणि शिकण्याची भूक यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले.
Devendra Fadnavis यांचा मोठा निर्णय; आता जमिनीसाठी NA ची कटकट कायमची संपली, पाहा काय बदललं!
सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आता थांबणार आहेत. जमिनीच्या NA परवानगीसाठी नवीन नियम लागू झाले असून जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘बिग बॉसच्या घरात मी मरणाच्या दारात होते, तरीही…’; घरातून बाहेर पडताच दिव्या शिंदेचा मोठा खुलासा
बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडलेल्या दिव्या शिंदेने मेकर्सवर वैद्यकीय हलगर्जीपणा आणि फुटेज लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिच्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे.
10वी पासला सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयात ‘सरकारी’ नोकरी; पगार 56 हजार, संधी सोडू नका!
संरक्षण मंत्रालयात गट क पदांसाठी भरती सुरू झाली असून, फक्त 10वी पास उमेदवारांना 56 हजार रुपयांपर्यंत पगार मिळवण्याची संधी आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
भारतावर दुहेरी संकट! अभिषेकनंतर आता ‘हा’ स्टार खेळाडू जखमी; वर्ल्ड कपमध्ये खळबळ
नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी ईशान किशनला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल साशंकता असतानाच भारतावर हे दुहेरी संकट ओढवलं आहे.
रामदेव बाबांच्या कंपनीने मोडले सर्व रेकॉर्ड; ९ महिन्यातच कमावले 29 हजार कोटी!
पतंजली फूड्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत २९,००० कोटींचा महसूल जमा करत ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. एफएमसीजी क्षेत्रात कंपनीची घोडदौड सुरूच आहे.
अभिषेक शर्मा हॉस्पिटलमधून घरी, पण प्लेइंग 11 मधून बाहेर? ‘हा’ स्फोटक खेळाडू घेणार जागा?
अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रेयस तळपदे अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; आता थेट अटक होणार?
यूपीच्या मैनपुरीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडालीये.
सचिनच्या घरात सनई-चौघडे; थेट मोदींना दिलं लग्नाचं आवतन, पण ‘ती’ करोडपती सून आहे तरी कोण?
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन विवाहबंधनात अडकणार असून, खुद्द सचिनने सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांना लग्नाचं खास आमंत्रण दिलंय.














