Author Profile
7 best healing crystals for love and relationship harmony

नात्यात गोडवा आणि विश्वास वाढवायचाय? हे ७ क्रिस्टल्स नक्की ट्राय करा

नात्यातील दुरावा आणि वाद कमी करण्यासाठी जगभरात अनेक लोक रोज क्वार्ट्ज, अॅमेथिस्ट आणि गार्नेट यांसारख्या ७ खास क्रिस्टल्सचा वापर करतात.

Crow watching humans attentively science behind crow intelligence

सावधान! कावळ्याला दिलेला त्रास पडू शकतो महागात; माणसाचा चेहरा लक्षात ठेवण्याबाबत वैज्ञानिकांचा मोठा गौप्यस्फोट

कावळे हे अतिशय हुशार पक्षी असून ते माणसांचे चेहरे हुबेहूब ओळखतात आणि तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात हे कायम लक्षात ठेवतात.

MEA spokesperson on Giorgia Meloni and Rahul Gandhi controversy

‘मेलोनी समजून मिठी मारली नाही ना?’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाचा कडक इशारा

राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्याने जॉर्जिया मेलोनी यांच्यावर केलेल्या वक्तव्याची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेत सन्मान राखण्याचा इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil health update from Galaxy Hospital

मनोज जरांगे पाटलांना 102 ताप; टायफॉइडची लक्षणं, रुग्णालयातून मोठी अपडेट

मनोज जरांगे पाटील यांना 102 ताप आणि टायफॉइडची लक्षणे आढळल्याने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे.

Rahul Gandhi gets notice from Lok Sabha over Amit Shah remarks

Rahul Gandhi vs BJP: अमित शहांवरील ‘ती’ टीका भोवणार? राहुल गांधींना लोकसभेकडून डेडलाईन

अमित शहांवरील असंसदीय टीकेप्रकरणी राहुल गांधींविरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल झाली असून, त्यांना २८ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश लोकसभा सचिवालयाने दिले आहेत.

Pratap Sarnaik and Kailas Patil on Operation Tiger issue

Pratap Sarnaik vs Kailas Patil: ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील ‘ऑपरेशन टायगर’च्या रडारवर? सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ

प्रताप सरनाईक यांनी कैलास पाटील हे 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग असल्याचा मोठा दावा केल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Agriculture Minister Dattatray Bharne on farmer loan waiver

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे? कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची नवी डेडलाईन

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत नवी अपडेट दिली असून, पुढील २ ते ४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा दावा केला आहे.

Ramdas Athawale demanding 2100 rupees for Ladki Bahin Yojana

‘लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, पैसे कमी पडल्यास दिल्लीहून आणतो’- रामदास आठवले

लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या, राज्याकडे पैसे कमी पडल्यास आपण दिल्लीहून आणू, अशी जाहीर मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Supriya Sule and Jyoti Waghmare political clash over Shiv Sena

Supriya Sule vs Jyoti Waghmare: ‘आपलं ठेवायचं झाकून…’, ठाकरेंच्या शिवसेनेवरून वाघमारेंचा सुळेंवर पलटवार

'शिवसेना ठाकरेंचीच' या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी जोरदार पलटवार करत त्यांच्यावर घराणेशाहीची टीका केली आहे.

Manoj Jarange Patil admitted to Galaxy hospital in Chhatrapati Sambhajinagar

मनोज जरांगे पाटलांची अचानक तब्येत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आणि मळमळीचा त्रास वाढल्याने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.