Share

बेरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर सरकारचे लक्ष जावं म्हणून संसदेत घुसखोरी केली

Parliament Security Breach NARCO Test Results Come । मणिपूरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन आणि बेरोजगारी या प्रश्नांवर आरोपींना आवाज उठवायचा होता. सरकारपर्यंत एक मेसेज जावा या साठी या तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्याचे टेस्ट मधून समोर | parliament attack

Published On: 

Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणातील (Parliament Security Breach) सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, ललित झा आणि महेश कुमावत यांची नार्को (narco test) आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे.

नीलम आजाद हिने मात्र या टेस्टसाठी सहमती दर्शवली नाही. त्यामुळे तिला या टेस्टसाठी नेण्यात आलेले नव्हते. इतर आरोपींच्या मात्र, टेस्ट करण्यात आल्या आहेत. या टेस्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना दिल्लीत आणले.

संसद घुसखोरी प्रकरणातील (Parliament Security Breach) मास्टरमाईंड ललीत झा नसून मनोरंजन डी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.  नार्को (narco test) आणि पॉलीग्राफी टेस्ट मधून ही मोठी माहिती समोर आली आहे.

Parliament Security Breach NARCO Test Results Come

मणिपूरचा प्रश्न, शेतकरी आंदोलन आणि बेरोजगारी या प्रश्नांवर आरोपींना आवाज उठवायचा होता. सरकारपर्यंत एक मेसेज जावा या साठी या तरुणांनी संसदेत घुसखोरी केल्याचे टेस्ट मधून समोर आले.

संसदेचे अधिवेशन सुरु असताना बरोजगारी आणि शेतकरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी या तरुणांनी संसदेत घुसखोरी केली होती. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही