मोठी बातमी
श्रेयस अय्यर होणार नवा कर्णधार? टीम इंडियात मोठा भूकंप, सूर्याची सुट्टी होणार?
सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगामी टी-२० मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरची नवा कर्णधार म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे.
मान्सूनची केरळमध्ये दमदार एन्ट्री! पण महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान विभागाची सर्वात मोठी अपडेट
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. दक्षिण महाराष्ट्रात तो लवकरच धडकेल, मात्र विदर्भातील शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार आहे.
गुलाबराव पाटलांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी अशीच चालली तर महायुतीचं पुढे काय होणार?
विधानपरिषद निवडणुकीत मित्रपक्षाकडून होत असलेल्या बंडखोरीवरून गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला असून, महायुतीच्या भविष्याबाबत भाजपला सूचक इशारा दिला आहे.
संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर थेट हल्लाबोल, 150 कोटींचा गौप्यस्फोट करत उडवली खळबळ!
विधानपरिषद निवडणुकीत १०० ते १५० कोटींचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी भाजप नेते गिरीश महाजनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाफेडचा मोठा निर्णय, कांदा खरेदीच्या जाचक अटी शिथिल; शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार नाफेडच्या कांदा खरेदीतील अटी शिथिल झाल्या आहेत. डागी कांदा स्वीकारला जाणार असून खरेदीसाठी बाजारशुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे समीर सत्तार उद्या माघार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अब्दुल सत्तारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्जमाफीत जाचक अटींचा खोडा, १२ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच?
राज्य सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी, जाचक अटींमुळे १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांवर समाधान मानावे लागणार आहे.
अमेरिकेचा मोठा निर्णय! इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाची घोषणा, पण हिजबुल्लाह गप्प बसणार का?
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये अखेर युद्धविरामाची घोषणा झाली असून, हिजबुल्लाहला सीमेवरून माघार घेण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
नाफेडची माघार! कांदा खरेदीच्या अटी शिथिल, पण शेतकऱ्यांच्या खिशात खरंच पैसे येणार का?
शासकीय कांदा खरेदीतील जाचक अटी अखेर शिथिल करण्यात आल्या आहेत. आता ३० टक्के रंग बदललेला कांदाही नाफेड स्वीकारणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गिरीष महाजनांचा अब्दुल सत्तारांवर थेट पलटवार, महायुतीमध्ये उभी फूट पडणार?
विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोर विधानानंतर गिरीष महाजनांनी पलटवार केला असून लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, असा सल्ला दिला आहे.














