Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सोलापूर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मेसन / Mason 02 जागा, मेकॅनिक / Mechanic 01 जागा, वायरमन / Wireman 05 जागा, प्लंबर / Plumber 12 जागा, सुतार / Carpenter 02 जागा, इलेक्ट्रिशियन / Electrician 05 जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.solapurcorporation.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!
- Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
- IPL 2023 | पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्याला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू संघातून बाहेर?
- Banana Leaves | पाण्यामध्ये केळीची पाने उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले