Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) महाव्यवस्थापक पदाची 1 आणि मुख्य अग्निशामक अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवार पुढील ईमेल पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तर ऑफलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना पुढील पत्ता अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा ई मेल पत्ता
महाव्यवस्थापक पदासाठी ई-मेल: recruitment.Gmos@mmmocl.co.in
मुख्य अग्निशमन अधिकारी ई-मेल: recruitment.cfo@mmmocl.co.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
संचालक कार्यालय (वित्त), महामुंबई ऑपरेशन कार्पोरेशन लिमिटेड, NaMTTRI बिल्डिंग, नवीन MMRDA शेजारील प्रशासकीय इमारत, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, ई ब्लॉग, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051
अधिकृत वेबसाईट (Official Website)
https://mmrda.maharashtra.gov.in/home
महत्वाच्या बातम्या
- Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!
- Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
- IPL 2023 | पहिल्या विजयानंतर हार्दिक पांड्याला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू संघातून बाहेर?
- Banana Leaves | पाण्यामध्ये केळीची पाने उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | कृषी वैज्ञानिक चयन मंडळ (ASRB) मार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू