Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कृषी वैज्ञानिक चयन मंडळ (ASRB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
कृषी वैज्ञानिक चयन मंडळ (ASRB) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET), सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS), सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Coriander Water | सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Bombay High Court | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Celery Seeds Water | जेवणानंतर ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे
- Job Opportunity | ST महामंडळामध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Hair Care | केसांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ प्रोटीन प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश