Share

Job Opportunity | लोकसंचालित साधन केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: लोकसंचालित साधन केंद्र, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

लोकसंचालित साधन केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) उपजीविका सल्लागार पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity इच्छुक उमेदवारांना दिनांक 23 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित लोकसंचालित साधन केंद्रात अर्ज सादर करावा लागणार आहे.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1axg0OU4SdfByVkY1I5RRJoe9KqSoIJy2/view

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: लोकसंचालित साधन केंद्र, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली …

पुढे वाचा

Job Education

Join WhatsApp

Join Now