Share

Job Opportunity | कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंगमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग (CME), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग (CME), पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग, पुणे यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 135 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये लेखापाल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वरिष्ठ मेकॅनिक, मशीन माइंडर लिथो, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी लिपिक, सँड मॉडेलर, कुक, फिटर जनरल मेकॅनिक, मोल्डर, सुतार, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट वुडवर्किंग, लोहार, पेंटर, इंजिन आर्टिफिशियर, स्टोअरमन टेक्निकल, प्रयोगशाळा अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ आणि लस्कर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://pune.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

CME यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://pune.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://pune.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1xRFEsX59MeGDmxhvB4aJpyzF_gGfwtKT/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!