Thursday - 8th June 2023 - 1:23 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

India Meteorological Department |हवामान विभागाने नोंदवली ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटांसह गारपीटीची शक्यता !

The Meteorological Department has reported the possibility of hailstorm with lightning in these districts!

by Nilam
7 April 2023
Reading Time: 1 min read
The Meteorological Department has reported the possibility of hailstorm with lightning in these districts!

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह गारपीट होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर(Senior Scientist K.S Hosalikar) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये पुणे जिल्ह्यांत ७, ८,९ तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Share on FacebookShare on Twitter

India Meteorological Department (IMD)| गेल्या काही दिवसांपासून  राज्यात उष्णतेचा पारा वाढत चाललेला पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८०३ नव्या रूग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यूसह महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोरोनाचा कहर पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये भर पडत आहे. यातच गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट( Heat wave) देखिल अधिकच वाढलेली पाहायला मिळाली. तर आता काही जिल्ह्यांना पुन्हा अवकाळीचा फटका बसणार असल्याचं हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. याचप्रमाणे अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह गारपीट होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर(Senior Scientist K.S Hosalikar) यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. तर त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये पुणे जिल्ह्यांत ७, ८,९ तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, ७ तारखेला राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यात उन्हाचा कडाका पाहायला मिळणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. यामुळे उष्णतेच्या या लाटेमुळे काही भागात बळीराजाला उन्हाचा कडाका सहन करावा लागणार आहे तर काही जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच नुकसान होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • Indian Railways | भारतीय मध्य रेल्वे यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
  • Back Pain | पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहात? तर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय
  • Job Opportunity | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
  • Weather Update | पुढचे 48 तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार पावसाची शक्यता
  • Job Opportunity | इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

 

 

SendShare24Tweet15Share
Previous Post

Blood sugar control leaves | रोज सकाळी ‘या’ वनस्पतींची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहील !

Next Post

Pune District Education Association | पुणे जिल्हा शिक्षण संघटना यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

Nana Patole Commented On Narendra Modi
Editor Choice

Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

sakshi murder accused sahil arrested from delhi police
Crime

Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

female fan slaps a police officer in stands at narendra modi stadium
Editor Choice

GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

Devendra Fadnavis Commented On Rahul Gandhi
Editor Choice

Devendra Fadnavis | “सावरकर बनण्याची तुमची औकात नाही”; देवेंद्र फडणवीसांची गांधींवर टीका

महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या 'या' सूचना
India

Sharad Pawar – शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार ? – शरद पवार

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया 'या' तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर
cricket

IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे - सुप्रिया सुळे
Editor Choice

Supriya Sule | भाजप सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण दूषित झालं आहे – सुप्रिया सुळे

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप
Editor Choice

Nitesh Rane | कोल्हापूरमध्ये होणाऱ्या दंगलींमागं उध्दव ठाकरे मास्टरमाईंड? नितेश राणेंचा गंभीर आरोप

NEWSLINK

Eknath Shinde | न भूतो न भविष्यति असा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार – एकनाथ शिंदे

WTC Final | आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपणार? रोहित शर्माच्या प्रतिनिधित्वाखाली टीम इंडिया होणार का वर्ल्ड चॅम्पियन?

Gas Cylinder | आनंदाची बातमी! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा बदलले, जाणून घ्या किमती

Naseeruddin Shah | मोदी प्रत्येक गोष्टीत धार्मिक पैलूंना सहभागी करतात – नसीरुद्दीन शाह

Sharad Pawar – शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार ? – शरद पवार

Shefali Vaidya | “थू बाबा थू…”; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं

Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In