Share

Indian Railways | भारतीय मध्य रेल्वे यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min readIndian Railways | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway), मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Indian Railways | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway), मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

भारतीय मध्य रेल्वे (Indian Railways) यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण 10 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Indian Railways) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Railways) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://cr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/143MGNf7VHtIG9HJOWUZPbDhJkI8ZTxVr/view

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) मुख्य प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालय (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, 6 मजला अंजुमन इस्लाम शाळेसमोर, डी.एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई, पिनकोड- 400001

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!