Wednesday - 31st May 2023 - 2:01 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

BJP | लोकसभा-विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन;वाचा सविस्तर

BJP master plan for Lok Sabha Election

by Nilam
6 April 2023
Reading Time: 1 min read
BJP's master plan for Lok Sabha election

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा तर विधानसभेच्या २०० जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धार केला असल्याचं सांगितलं आहे. याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा जिंकण्यासाठी जीवाचं राण करायचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं.

Share on FacebookShare on Twitter

BJP | DELHI -आज देशभरात भाजपचा ४४ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर भाजपने दोन्ही निवडणुकांसाठीचं लक्ष स्पष्ट केलं आहे.

तसेच भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा तर विधानसभेच्या २०० जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धार केला असल्याचं सांगितलं आहे. याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा जिंकण्यासाठी जीवाचं राण करायचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने आपणाला २०२४ मध्ये संपूर्ण बहुमताचं सरकार आणायचं आहे. याचप्रमाणे आगामी निवडणूकित २०० प्लस जागा आपल्याला जिंकायच्या असून यासाठी ३ कोटी सदस्यसंख्या असलेला भाजप आपल्याला तयार करायच असल्याचं म्हटलं.

बावनकुळे यांचे स्वप्न, स्वप्नचं राहणार – विनायक राऊत 

तर बावनकुळे यांनी लोकसभा-विधानसभेसाठी स्पष्ट केलेल्या विधनावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले की, बावनकुळे यांचे स्वप्न, स्वप्नचं राहणार. तसेच यापूर्वी देखील आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं देखील बावनकुळे यांनी सांगितलं होत. पण राजकीय टीका टिपणनंतर लगेचच त्यांनी असं काही झालेलं नाही असं सांगत सारवासारव केली होती.

दरम्यान, बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत वक्तव्य करत २०२४च्या जागावाटपाबद्दल म्हटलं होते की, भाजप २४० जागा लढवणार तर ४८ जागा शिवसेना लढणार असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप- शिवसेना युतीमध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला होता. परंतु त्यावेळी त्यांनी  सारवासारव करत -“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं अस म्हणत निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल.” असं त्यावेळी सांगण्यात आलं होत. त्यानंतर आज त्यांनी भाजपच्या मास्टर प्लनबद्दल सांगितलं. यामुळे सध्या सर्वांचचं लक्ष येणाऱ्या २०२४च्या निवडणूकिकडे लागलं आहे. तर भाजपने आपली कंबर कसली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

  • Face Scrub | त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती फेस स्क्रब
  • Job Opportunity | कृषी विभागामार्फत पुण्यात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
  • Maharashtra Excise Department | राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Green Tea | मासिक पाळीमध्ये ग्रीन टीचे सेवन केल्याने ‘या’ समस्यांपासून मिळू शकतो आराम
  • Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
SendShare26Tweet15Share
Previous Post

Face Scrub | त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती फेस स्क्रब

Next Post

Job Opportunity | इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

ताज्या बातम्या

Shambhuraj Desai वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
Editor Choice

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं - विनायक राऊत
Editor Choice

Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं – विनायक राऊत

Nana Patole Commented On Narendra Modi
Editor Choice

Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

sakshi murder accused sahil arrested from delhi police
Crime

Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

महत्वाच्या बातम्या

Nikhil Wagle प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची - निखिल वागळे
Editor Choice

Nikhil Wagle | प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची – निखिल वागळे

Shambhuraj Desai वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
Editor Choice

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Gautami Patil vs Sambhaji raje comment on Gautami Patil dance
Entertainment

Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे

UPI Payment यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
Technology

UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

NEWSLINK

Ruturaj Gaikwad | ऋतुराज गायकवाडचा खास कारनामा! मोडला विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम

Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Amol Kolhe | कलाकाराच्या नाव आडनावापेक्षा त्याची कला महत्त्वाची; गौतमी पाटील आडनाव वादावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

Mahakaleshwar | उज्जैन महाकाल मंदिरातील ‘या’ आकर्षक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंदी

Amol Mitkari | ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार- अमोल मिटकरी

CSK vs GT | IPL फायनलच्या राखीव दिवशी पाऊस आला, तर ‘हा’ संघ ठरणार विजयी

Deepak Kesarkar | अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार – दीपक केसरकर

sharad koli | …नाहीतर तुला शिवसैनिक फाडतील; शरद कोळी यांचा नितेश राणेंना थेट इशारा

Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज, पाहा हवामान अंदाज

SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In