Devendra Fadnavis

CM Fadnavis

देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री होणार? संजय राऊत यांचा मोठा दावा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून, त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्रीपद मिळू शकते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

CM Fadnavis

Ashadhi Ekadashi 2026 : मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा; पंढरपूर मंदिर कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे शासकीय महापूजा करून राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली तसेच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला यावर्षीच सुरुवात होणार असल्याची घोषणा केली.

CM Fadnavis

‘रस्त्यावर नव्हे, संसदेत चर्चा करा’; CM फडणवीसांचे राहुल गांधींना थेट आव्हान

NEET पेपरफुटी प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना संसदेत चर्चा करण्याचे आव्हान देत आंदोलनाऐवजी संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले.

CM Devendra Fadnavis

CJP आंदोलनावर फडणवीसांचा हल्लाबोल; ‘राजकीय पक्ष पोळी भाजत आहेत’

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत आंदोलनात अराजक प्रवृत्ती आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला.

OBC leader Laxman Hake criticizing Devendra Fadnavis and BJP government

देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; फोडाफोडीच्या राजकारणावरून लक्ष्मण हाकेंचा थेट हल्लाबोल

'भाजपचा डीएनए आता कारखानदारांचा झालाय', अशी घणाघाती टीका करत लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो असे विठ्ठलाला साकडं घातलं आहे.

Uddhav Thackeray

‘रामरक्षकांसोबत आहात की मंदिर लुटणाऱ्यांसोबत?’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल

नागपूरातील 'रामरक्षा' कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि RSS यांच्यावर जोरदार टीका करत अनेक थेट सवाल उपस्थित केले.

CM Fadnavis

महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार? फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळे राज्य आणि केंद्रात मोठ्या राजकीय फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे.

MPSC

MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ऑनलाइन परीक्षा 2027 पर्यंत लांबणीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत MPSC ची संगणक-आधारित (CBT) परीक्षा प्रणाली ऑगस्ट २०२७ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.

Nana Patole

‘राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केली’; नाना पटोलेंची फडणवीस सरकारवर घणाघाती टीका

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या खर्च आणि दर्जावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

Maharashtra Cabinet Decision

फडणवीस सरकारचे 8 मोठे निर्णय; शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफी, कृषी बाजारपेठ, MSRTC जमीन विकास आणि शहरी मालमत्ता मुद्रीकरणासह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.