BJP
ठाण्यात शिंदेंचा ‘एक’च नंबर, ठाकरेंचं पानिपत? Exit Poll च्या आकडेवारीने खळबळ!
ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे, तर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Devendra Fadnavis vs Thackeray: ‘हे काय दहशत निर्माण करणार? यांच्यात आता ती क्षमता तरी उरलीये का?’; फडणवीसांचा खोचक टोला!
मुंबईत मतदानादिवशी 'भगवा गार्ड'वरून राडा! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले - "यांच्यात दहशत निर्माण करण्याची क्षमताच उरली नाही."
सलमान खानच्या घरी भाजप नेत्याची एन्ट्री; सलीम खान यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ!
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आशिष शेलारांनी थेट सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट गाठत वडील सलीम खान यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय समीकरणं बदलणार का? चर्चांना उधाण!
“मोदींनी कैलास बांधला अन् शिंदेंनी समुद्र…”, “डोममध्ये जमले होते ‘डोमकावळे’…”; उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray mocks PM Modi and CM Shinde with sarcasm, calling rebel leaders "Domkavle".
“लाडकी बहीण योजना बंद पडणार?”; CM देवेंद्र फडणवीसांनी जालन्यातून दिली ‘ही’ मोठी बातमी
Devendra Fadnavis assures women that the 'Ladki Bahin Yojana' will continue indefinitely during a historic election rally in Jalna.
खुर्चीची नशाच न्यारी! मनपा आखाड्यात तब्बल ९७ ‘जुने’ पैलवान पुन्हा रिंगणात; भाजपचा मोठा ‘गेम’
97 former corporators re-enter the Chhatrapati Sambhajinagar municipal election fray, with BJP fielding the highest number (37) of veterans.
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच ८ मंत्र्यांचे राजीनामे, भाजपला ११ वर्षांत पहिल्यांदाच धक्का
8 ministers resign in Meghalaya ahead of cabinet expansion.
‘जय शहा त्यांच्या स्वकर्तृत्वावर बीसीसीआयचे अध्यक्ष झाले’, आशिष शेलारांचे मोठे विधान
Ashish Shelar claims Jay Shah became BCCI President on his own merit.
गोपीचंद पडळकरांचा जितेंद्र आव्हाडांना इशारा, “मी शांत आहे याचा चुकीचा अर्थ काढू नका!”
After Vidhan Bhavan scuffle, Gopichand Padalkar warns Jitendra Awhad, stating he knows everything and will speak soon.
३ वर्षांपासून शिव्या ऐकतोय, उद्धव ठाकरेंचा केमिकल लोचा झालाय! – एकनाथ शिंदे
Eknath Shinde attacks Uddhav Thackeray, says "Chemical locha", "abuse for 3 years".














