Thane Municipal Corporation | ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Thane Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: ठाणे महानगरपालिका यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interviews) आयोजित करण्यात आल्या आहेत.

ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये परिचर (अटेंडंट) पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेतील (Thane Municipal Corporation) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Thane Municipal Corporation) इच्छुक उमेदवारांना दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता  मुलाखती करता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

महत्वाच्या बातम्या