Entertainment
‘आई बनू नकोस, आजीच राहा’; आकाश अंबानींच्या एका वाक्याने भावूक झाल्या नीता अंबानी
नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत नातवंडांवर आजी म्हणून प्रेम करायचे असून, त्यांच्या संगोपनात मुलांना आवश्यक ती मोकळीक देण्याबाबतचे आपले विचार व्यक्त केले.
‘लता दीदींची बरोबरी अशक्य’; अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लता मंगेशकरांशी संबंधित वादावर प्रथमच भाष्य करत, त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
‘3 Idiots’चा ‘सायलेन्सर’ सोनम वांगचुकांच्या पाठीशी; म्हणाला, ‘त्यांना मरू द्यायचं नाही’
'3 Idiots'मधील 'चतुर रामलिंगम'ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्य यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
‘गॅलेक्सी’च्या चर्चेत आणखी एक ट्विस्ट; सलमानने विकला स्वतःचा फ्लॅट
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे येथील 'शिव-आस्था हाइट्स'मधील आपला फ्लॅट 3.50 कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे.
माझं आणि त्याचं नातं खूप आधीपासून..! रिंकू राजगुरूच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचं रहस्य अखेर उलगडलं!
रिंकू राजगुरूच्या वारीतील फोटोंमागचे रहस्य उलगडले असून, 'बाप विठुराया' या अजय गोगावले यांनी गायलेल्या पहिल्या अल्बम साँगधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
विद्याधर जोशींचा संतप्त सवाल: बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ अचानक गायब; नेमकं चाललंय काय?
बाजारातून 'ओल्ड मॉन्क' रम अचानक गायब झाल्याने अभिनेते विद्याधर जोशींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा साखळीतील बिघाड हे यामागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
आमिरला हिंदू मुलीच का आवडतात? पुतळा जाळत बजरंग दलाचा मोठा आरोप, नेमकं काय घडलं?
आमिर खानच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नावरून बिहारमध्ये बजरंग दलाने पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदवला असून, त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला आहे.
उर्फी जावेदचा रवी किशनच्या मुलीवर थेट हल्ला; ‘मागच्या जन्मी साप होतीस का?’, नेमकं कारण काय?
बहीण डॉली जावेद रिॲलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद भडकली असून, तिने अभिनेते रवी किशनची मुलगी रीवावर दुटप्पीपणाचा गंभीर आरोप केला आहे.
‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या मदतीला एकनाथ शिंदे धावले; वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरात नेमकं काय घडलं?
अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारातील लुटीची एकनाथ शिंदेंनी दखल घेतली असून, नोबेल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे. आता नव्या हॉस्पिटलने उपचाराची जबाबदारी घेतली आहे.
प्राजक्ता माळीची ‘देवखेळ’ सीरिज ओटीटीवरून हटवणार? विधानसभेत शेलारांचे मोठे आदेश
शंकासूर प्रथेचा अपमान केल्याच्या आरोपावरून प्राजक्ता माळीच्या 'देवखेळ' सीरिजवर विधानसभेत कारवाईचे आदेश. सीरिज ओटीटीवरून हटवण्याची शक्यता.














