Entertainment
Taarak Mehta Fame Tanmay Vekaria: ‘बाघा’ची भूमिका साकारताना पाठदुखीचा त्रास; तन्मय वेकारियाचा मोठा खुलासा
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील बाघाची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारियाने अनेक वर्षे वाकून अभिनय केल्यामुळे पाठदुखीचा त्रास वाढल्याचा खुलासा केला.
रुपाली चाकणकरांच्या २५ कोटींच्या दाव्यावर दीपाली सय्यद यांचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, ‘सिनेमा तर…’
भोंदूबाबावरील सिनेमावरून रुपाली चाकणकर यांनी २५ कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोर्टात सडेतोड उत्तर देत मोठं आव्हान दिलं आहे.
‘माझ्या नवऱ्याने ५० अफेअर करू दे, तुझ्या बापाचं काय?’; ‘अंगुरी भाभी’वर भडकल्या गोविंदाच्या पत्नी, शोमध्ये मोठा राडा
'लॉक अप २' शोमध्ये शिल्पा शिंदेने गोविंदाच्या नात्यावर भाष्य करताच सुनीता अहुजा भडकल्या आणि त्यांनी शिल्पाला सर्वांसमोर खडेबोल सुनावले.
२५ कोटींच्या नोटिशीवर दीपाली सय्यद यांचे प्रत्युत्तर; ‘सिनेमाची इतकी भीती का?’
रुपाली चाकणकर यांच्या २५ कोटींच्या कायदेशीर नोटिशीनंतर अभिनेत्री दीपाली सय्यद आणि दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची मोठी झेप, ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी
राजकुमार हिरानींच्या 'प्रीतम अँड पेड्रो' वेब सीरिजमध्ये गौरव मोरेला ऑडिशन न देताच थेट एन्ट्री मिळाली असून, त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.
“बाप मुख्यमंत्री असल्याने सिनेमात काम मिळतंय”, टोमण्यांवर रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर
'बाप मुख्यमंत्री म्हणून काम मिळालं', असा टोमणा मारणाऱ्यांना रितेश देशमुखने 'लॉक अप २' च्या मंचावरून सडेतोड उत्तर देत आपला २३ वर्षांचा संघर्ष उलगडला आहे.
शाहरुख खानचे आभार मानले म्हणून ट्रोल? प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, सलमानचाही काढला विषय!
शाहरुख खानचे आभार मानल्याने ट्रोल झालेल्या दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत. 'मदत करणाऱ्याचा धर्म बघून उपकार विसरु नये' असे ते म्हणाले.
निखिल चव्हाणच्या ‘ऑल द बेस्ट’ नाटकात तुकाराम मुंढेंची चर्चा; ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांमध्ये एकच हशा!
'ऑल द बेस्ट' नाटकात अभिनेता निखिल चव्हाणने चक्क तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर एक भन्नाट विनोद केला असून, या सीनचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.














