Entertainment

Prakash Raj CJP Protest giving speech from truck roof with constitution

हातात संविधान आणि थेट ट्रकवर; प्रकाश राज यांनी दिल्ली का दणाणून सोडली?

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ CJP च्या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज यांनी सहभाग घेत, थेट ट्रकवर उभे राहून तरुणांमध्ये जोश भरला.

Kangana Ranaut on CJP Protest angry reaction outside parliament

‘आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हे…..’; कंगना राणौत थेट विरोधकांवर कडाडली!

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गदारोळावर खासदार कंगना राणौत भडकली असून, 'सरकार कसे चालवायचे हा आमचा अधिकार आहे', असे तिने ठणकावले.

Shreyas Talpade

“माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबले होते”; श्रेयस तळपदेने सांगितला थरारक अनुभव

अभिनेता श्रेयस तळपदे यांनी कार्डियाक अरेस्टदरम्यान 10 मिनिटे हृदयाचे ठोके थांबले होते, असा थरारक अनुभव सांगितला.

Ramayanam Movie Sai Pallavi casting controversy Annu Kapoor angry reaction

‘कोणाला सीता बनवलात?’; ‘रामायणम्’ सिनेमात साई पल्लवीच्या कास्टिंगवरून दिग्गज अभिनेता भडकला

'रामायणम्' चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीला कास्ट केल्याने अभिनेते अन्नू कपूर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी दिग्दर्शकावरही सडकून टीका केली आहे.

Ramayan Movie Trailer launch Baba Ramdev reaction with Ranbir Kapoor and Yash

४००० कोटींच्या ‘रामायण’चा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले पडद्यावरून सुटलेला बाण….

दिल्लीत पार पडलेल्या 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला रामदेव बाबांनी हजेरी लावली. ४००० कोटींच्या या सिनेमाचे व्हिज्युअल्स पाहून त्यांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.

Adinath Kothare Urmila Kanetkar Net Worth and divorce official announcement copy

तब्बल १५ वर्षांचा संसार मोडला; आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाची एकूण संपत्ती किती?

१५ वर्षांच्या संसारानंतर आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर विभक्त झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार आदिनाथची संपत्ती २६ कोटी, तर उर्मिलाची संपत्ती १५-२० कोटी आहे.

Sonam Wangchuk protest support by Hrithik Roshan and Shatrughan Sinha

सोनम वांगचुक यांना पोलिसांची बळजबरी अन् हृतिक रोशनची एन्ट्री; शत्रुघ्न सिन्हांचा सरकारला थेट सवाल

सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यावर खळबळ उडाली आहे. आता हृतिक रोशन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला.

Rawal-Bachchan

‘सत्ता आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’; अमिताभ बच्चन यांच्याबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा

अमिताभ बच्चन यांनी भूतकाळात मोठा त्रास सहन केला असून ते वाद टाळून शांततेचा मार्ग स्वीकारतात, असे परेश रावल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

Amir Khan

‘3 Idiots’ आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही; आमीर खानचे स्पष्ट वक्तव्य

आमीर खानने स्पष्ट केले की '3 Idiots'मधील रँचोची व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही. तसेच सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली आहे.

Haivaan Teaser

Akshay Kumar चा ‘हैवान’ ठरणार ‘Oppam’चा हिंदी रिमेक? टीझरनंतर मोठी चर्चा

'हैवान'चा टीझर प्रदर्शित होताच हा चित्रपट सुपरहिट मल्याळम चित्रपट 'Oppam'चा हिंदी रिमेक असल्याची चर्चा रंगली आहे.