Entertainment
अभिजीत दिपके भडकला; कंगनाला सुनावले खडेबोल, “कंगनाबद्दल आता काय बोलावं?….”
जंतर मंतरवरील आंदोलक तरुणांवरून कंगना राणावत आणि अभिजीत दिपके आमनेसामने आले आहेत. कंगनाच्या गटर क्लास टीकेवर दिपकेने जोरदार प्रहार केला आहे.
मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मास्टरस्ट्रोक; सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात आता येणार ‘हा’ खास पदार्थ?
तमिळनाडूतील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात आता आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडला आहे.
‘गटारातून आलेल्यांनाच दुसऱ्यांची लायकी कळते’, कंगनाच्या ‘त्या’ विधानावर रेणुका चौधरींचा संताप, नेमकं काय म्हणाल्या?
जेन झी तरुणींना 'गटर छाप' म्हणणाऱ्या कंगना रणौतवर काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी सडकून टीका करत भाजपलाही थेट इशारा दिला आहे.
आसाममध्ये हाहाकार! ७६३ गावं पाण्याखाली, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आला सलमान खान, नेमकं काय करतोय?
आसाममधील महापुरात अडकलेल्या ५ लाखांहून अधिक लोकांसाठी अभिनेता सलमान खान मदतीला धावून आला असून, अन्न आणि सॅनिटरी पॅड्सचं वाटप सुरू केलं आहे.
“बॉलिवूडमध्ये कुठे-कुठे तोंड काळं केलंय….”; कंगना रणौतची राखी सावंतने थेट लायकी काढली! नेमकं काय घडलं?
तरुणाईला 'गटर जनरेशन' म्हणणाऱ्या कंगना रणौतला राखी सावंतने खडेबोल सुनावले आहेत. 'स्वतः कुठे तोंड काळं केलंय हे बघ,' असं म्हणत राखीने संताप व्यक्त केलाय.
कंगना रणौत यांचा तरुणाईवर संताप! जेन झी आंदोलकांना थेट म्हणाल्या ‘गटर जनरेशन’, नेमकं काय घडलं?
भाजपा खासदार कंगना रणौत यांनी सीजेपी आंदोलनात सहभागी झालेल्या 'जेन झी' तरुणाईवर संताप व्यक्त करत त्यांना थेट 'गटर जनरेशन' म्हटलं आहे.
‘अनफॉलो करा पण…’; CJP आंदोलनावर अंकिता वालावलकरचा संताप, बॉलिवूडला विचारला खडा सवाल
नीट पेपरफुटी आंदोलनावरून 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने संतप्त प्रतिक्रिया दिली असून, सर्वांना राजकीय पोळी भाजायची असल्याचा घणाघात केला आहे.
राम मंदिरनंतर आता अनुपम खेरांचा CJP आंदोलकांना मोठा सल्ला; म्हणाले विद्यार्थ्यांनो, राजकीय अजेंडा…….
नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अनुपम खेर यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या आंदोलनात राजकीय अजेंडा राबवणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.














