Entertainment
ठाण्यात हायप्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीची सुटका
ठाणे पोलिसांनी मीरा-भाईंदर मार्गावर छापा टाकून एका हायप्रोफाईल देहव्यापार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका ३५ वर्षीय अभिनेत्रीची सुटका करण्यात आली आहे.
‘छम छम करता…’ गाण्यासाठी सोनाली बेंद्रेने घेतलं नव्हतं मानधन; अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा
'छम छम करता...' या लोकप्रिय गाण्यासाठी सोनाली बेंद्रेने एकही रुपया मानधन घेतले नव्हते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी CJP चे आंदोलन; कंगना राणौत म्हणाल्या, ‘हे तर देशद्रोही’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने पुकारलेल्या आंदोलनाला भाजपा खासदार कंगना राणौत यांनी देशविरोधी शक्तींचा कट म्हटले आहे.
नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची वादग्रस्त पोस्ट; महाकालचे दर्शन घेत म्हणाली, ‘ही वाईट वृत्ती…’
नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली असून महाकालचे दर्शन घेत 'वाईट वृत्ती कायमची संपली' असे म्हटले आहे.
‘तो सज्जन माणूस नव्हता…’, नाना पाटेकर यांच्याबद्दल तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान
लखनऊमधील एका कार्यक्रमात अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप करत धक्कादायक विधाने केली आहेत.
नाना पाटेकरांच्या निधनानंतर तनुश्री दत्ताची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाली, ‘तो अत्यंत अहंकारी माणूस होता…’
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने धक्कादायक वक्तव्य केले असून, ती आजही आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे म्हटले आहे.
नाना पाटेकर यांचे खरे नाव माहिती आहे का?
चित्रपटसृष्टीत 'नाना' म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी गोव्यात निधन झाले. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते.
नाना पाटेकरांची ती इच्छा अपूर्णच राहिली; अंत्यसंस्कारावेळी भावूक झालेल्या तुकाराम मुंढेंनी सांगितला शेवटचा प्रसंग
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातल्या डोणजे गावात काल रात्री त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
३५ वर्षे वेगळे राहूनही नाना पाटेकरांनी पत्नी नीलकांती यांना का दिला नाही घटस्फोट? मनीषा कोईरालालाही यासाठीच सोडले
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोणालाही न सांगता गुपचूप परदेशवारी करायचे नाना पाटेकर; सोनाली कुलकर्णीने उलगडले अज्ञात पैलू
सोनाली कुलकर्णीने ताज्या मुलाखतीत नाना पाटेकरांना असलेली प्रवासाची आवड, जवानांसोबतचे नाते आणि नेमबाजांना केलेल्या मदतीबद्दल महत्त्वाचे खुलासे केले आहेत.













